वाशीम - ई फेरफार प्रणाली क्लावूड वर जाण्यासाठी दि १४.३.२१०९ रोजी राहणार बंद
DDE व DIO वाशीम यांना नमस्कार ,
आपला वाशीम जिल्हा उद्या पासून क्लाऊड वर स्थानांतरीत करणेत येत आहे . या साठे आज रात्री ९.०० वा पासून SDC सर्वर बंद राहील . आपल्याकडे पाठविलेल्या २९० वापरकर्ते यांचे नवीन पासवर्ड वापरून PRIVATE URL द्वारे ई मेल वर येणारा पासवर्ड व मोबाईलवर येणारा OTP टाकावा लागणार आहे व त्या नंतरच तलाठी मंडळ अधिकारी यांना लोगिन करता येणार आहे . उद्या दि १४.३.२०१९ दुपार पासून किंवा परवा ( दि १५.३.२०१९ ) पासून आपले जिल्ह्याचे कामकाज क्लाऊड वर सुरळीत सुरु होईल . अशी अपेक्षा आहे
आपला
रामदास जगताप
दि १३.३.२०१९
Comments