२९ जिल्ह्यांचे फेज २ चे काम पूर्ण
नमस्कार मित्रांनो ,
आज चंद्रपूर जिल्हा व काल कोल्हापूर जिल्हयांचे फेज २ चे काम पूर्ण झाले .
१. सातारा
२. गोंदिया
३. धुळे
४. नंदुरबार
५. रत्नागिरी
आले
६. सिंधुदुर्ग हे सहा जिल्हे वगळता उर्वरीत २९ जिल्ह्यांचे फेज १ व फेज २ चे काम पूर्ण झाले आहे .
हे २९ जिल्हे क्लावूड वर जाण्यास पात्र झाले आहेत .
आपला '
रामदास जगताप
Comments