User Manual for एन ए आदेश रद्ध फेरफार
User Manual for एन ए आदेश रद्ध फेरफार
ई फेरफार मध्ये तलाठी लॉगीन ने कामकाज
गाव निवडणे -

Select option

Select option १५५ च्या आदेशाच्या दुरुस्तीची माहिती भरणे

We get the following screen

कलम १५५ च्या आदेशाने सुविधा मधील बिनशेती
आदेश रद्ध हा पर्याय निवडा
आपल्याला खलील स्क्रीन दिसेल -

ज्या सर्वे .नं / गट नं . चा बिनशेती आदेश रद्द
झाला आहे तो निवडा

त्या नंतर ७/१२
वरील क्षेत्राची दुरुस्ती हा पर्याक क्लिक करा -

त्या नंतर आपल्याला अकृषक क्षेत्र जिरायत/बागायत/तरी/वरकस
मध्ये रुपांतरीत करता येईल

अकृषक ७/१२ चे शेती च्या ७/१२ मध्ये रुपांतर
करताना आपण त्या क्षेत्राला १०० ने भागून क्षेत्र दाखवतो , त्याची खात्री करून (
गरज असल्यास बदल करून )ते क्षेत्र जिरायत / बागायत /तरी /वरकस पैकी योग्य त्या प्रकारात अथवा पोट खराब या
प्रकारात टाकावे
So we have changed the area from 20 R
to 0.20 Hectors as shown below

त्यानंतर माहिती साठवावी म्हणजे आपल्याला माहिती साठवली असा मेसेज
येईल
त्यानंतर मागे जा बटन दाबावे
त्यानंतर खातेदाराची माहिती बदलण्यासाठी भोगवटादाराची माहिती हा पर्याय वापरावा

Here , the area against the khatedars
was 6.0, 7.0 and 7.0 – now we make to 0.06, 0.07 and 0.07 as we divide the area
by 100 to convert from R to Hectors.
Save the changes and we get the
following alert

त्यानंतर माहिती साठावा हे बटन दाबा
आपल्याला खालील अलर्ट मेसेज येईल .

सर्व तपशील योग्य असल्यास ok बटन दाबा अन्यथा
cancel बटन दाबून पुन्हा दुरुस्ती करा
ok क्लिक केल्या नंतर माहिती साठवली असून
तहसीलदार यांचे मान्यतेसाठी पाठवली आहे असा खालील मेसेज दिसेल .

USER CREATION MODULE
Tahsildar Role:- तहसीलदार यांची मंजुरी .
तहसिलदार यांनी USER CREATION मध्ये लोगिन करून “१५५ च्या आदेशाची दुरुस्ती करण्याची
परवानगी” हा पर्याय निवडावा

Select “ बिनशेती आदेश रद्द करणे ” option .

Select village name .

निवडलेल्या गावात तलाठी यांनी मान्यतेसाठी पाठवलेले स.नं /गटनं
निवडण्यासाठी उपलब्ध होतील 

Check the details of old and
new (changed) area and then click on “मान्यता देणे” button.

फेरफार तयार करण्यासाठी तलाठी लोगिन ने ई फेरफार मध्ये
लोगिन करावे
Talathi Login in eFerfar application

Select “फेरफाराची माहिती भरणे” option.

Select Samanya Ferfar and date and click on “फेरफाराची माहिती भरा” button.

Select “बेनशेती आदेश रद्द” mutation from following list.

ज्या सक्षम महसूल अधिकाऱ्याने बिगरशेती चा रद्द आदेश दिला आहे त्याचा
तपशील भरावा 

फेरफार यशस्वीरीत्या साठवला आहे .

Go in menu and check ferfar
register .

सदरचा फेरफार आदेशाने असल्याने नोटीस कालावधी शून्य आहे तात्काळ मंजूर
करता येईल .
हा फेरफार आदेशाने च होणार असल्याने या फेरफार प्रकारासाठी फक्त ७/१२
दुरुस्तीसाठी तहसीलदार यांची ऑनलाईन मान्यता आवश्यक आहे त्यासाठी कलम १५५ च्या
आदेशाने दुरुस्ती ची परिशिष्ट क च्या आदेशाची गरज नाही
Comments