खाता दुरुस्ती - क.१५५ च्या आदेशाने दुरुस्तीचे फेरफार मंजुरी साठी मंडळ अधिकारी यांनी खाता दुरुस्ती सुविधा वापरणे बाबत दि. २२.११.२०१८
सर्व मंडळ अधिकारी यांचे साठी सुचना -
कलम १५५ च्या आदेशाने खाता दुरुस्ती या सुविधेतून तहसीलदार यांनी मान्यता देऊन परीशिष्ट क मधील स्वाक्षरीत केलेला आदेश पाहून मंडळ अधिकारी यांनी असे फेरफार खाता दुरुस्ती या सुविधेतुंच मंजूर करावेत , कृपया या साठी eferfar2beta ही सुविधा वापरू नये . हे सर्व मंडळ अधिकारी यांचे निदर्शनास आणावे . हि विनंती
आपला
रामदास जगताप
दि. २२.११.२०१८
आदरणीय सर ..
ReplyDeleteआपण देत असलेली माहिती अतिशय उपयुक्त आहेच. त्या बद्दल धन्यवाद .सर पोट खराब क्षेत्र कमी करण्याबाबत नियम व अटी तयार करण्याचे काम चालू असल्याचे तुमच्या ब्लॉग मधूनच समजले .तरी पण कधी पर्यंत तयार होईल.या बद्दल काही माहिती मिळेल का? कारण माझे शेत संपादित होत आहे.२.०० हे .आर पैकी ०.४० आर शेत पोट खराब दाखविले आहे.आणि लवकरच शेवटच्या टप्पा ची कारवाई चालू होणार आहे