धुळे , अकोला व मुंबई उपनगर जिल्ह्याचे फेज १ चे काम करून सर्वर सुरु केले बाबत
नमस्कार डी डी ई धुळे , अकोला व मुंबई उपनगर
डाटाबेस सुधारणा फेज १ च्या कामासाठी आज दि २२.११.२०१८ सकाळपासून बंद केलेले धुळे , अकोला व मुंबई उपनगर जिल्ह्याचे सर्वर चालू केले आहेत .
मुंबई उपनगर मधील कुर्ला तालुका व धुळे जिल्ह्यातील काही तालुक्यांचे घोषणापत्र ३ चे काम पूर्ण न झाल्याने या तालुक्याचे फेज १ चे काम पूर्ण होऊ शकले नाही तरी त्यांनी घोषणापत्र १ चे काम तातडीने पूर्ण करावे .
कृपया तपासून FEEDBACK द्यावा .
ही सूचना सर्व वापरकर्ते यांचे निदर्शनास आणावे हि विनंती .
रामदास जगताप
दि २२.११.१०१८साय ६.३० वा
Comments