काही जिल्ह्यांची तांत्रिक अडचण दूर दि. २६.११.२०१८
नमस्कार मित्रांनो ,
आज कांही तांत्रिक कारणाने बंद असलेले नागपूर , गडचिरोली , उस्मानाबाद , अकोला व धुळे या जिल्ह्यांचे सर्वर दुपारी १.०० पासून सुरु झाले आहेत तसेच
काही तांत्रिक कारणाने वर्धा , हिंगोला , भंडारा , वाशिम व बुलढाणा जिल्ह्याचा बंद झालेला सर्वर दु ४.०० वा पासून सुरु केला आहे
तपासून फिडबॅक द्या
रामदास जगताप
दि २६.११.२०१८
Comments