हस्तलिलित ७/१२ प्रमाणेअचूक संगणकीकृ त ७/१२ तयार करणेसाठी किम १५५ प्रमाणे आदेशाचा नमुना
( हस्तलिलित ७/१२ प्रमाणेअचूक संगणकीकृ त ७/१२ तयार करणेसाठी किम १५५ प्रमाणे आदेशाचा नमुना )
वाचिे:- १. महाराष्ट्र जमीन महसूि अलिलनयम 1966 चेकिम 155
२. तिाठी / मंडळ अलिकारी यांचा अहवाि लदनांक-
३. अजजदार यांचा अजजलदनांक-
------------------------------------------------------------------------------------------
तहलसि कायािय --------------
क्रमांक-ई-फे रफार/एस आर-क.१५५ / /
लदनांक -
महाराष्ट्र जमीन महसुि अलिलनयम 1966 चे किम ,155 अंतगजत आदेश.
लदनांक- / / च्या शासन लनणजयाप्रमाणेई-फे रफार आज्ञाविीची अंमीबजावणी सध्या राज्यभर
करण्यात येत आहे. यामध्येसंगणकीकृ त अचुक गा.न.नं.7/12 व 8अ करण्यासाठी Re-Edit Module चा वापर करून
दुरुस््या करण्यात आल्या हो्या तथापी असे असुनही संगणकीकृ त 7/12 मध्येकाही त्रुटी राहील्या असल्याबाबत अजजदार
श्री.------------------- यांनी अजजके िेवरून याबाबत संबंिीत तिाठी व मंडळ अलिकारी यांचेकडून चौकशी अहवाि
मागलवण्यात आिा होता.्याबाबत ्यांचेअहवाि प्राप्त झािेअसुन तेप्रकरण दािि आहेत .
जुनेअलिकार अलभिेि गा.न.नं.7/12 व ्यावरीि फे रफार यांचेअविोकन करता अजजदार यांनी के िेल्या
अजात तथयांश असून हस्तलिलित गा.न.नं.7/12 मध्येअसिेल्या नोंदी जशाच्या तशा संगणकीकृ त 7/12 मध्येयेणे
आवश्यक असताना तसेझािेनाही. ्यामुळेया त्रुटी /दोष िेिन प्रमादाची चुक समजुन दुरूस्त करून घेणेआवश्यक आहे.
्याप्रमाणेदुरुस्ती करण्याबाबत तिाठी / मंडळ अलिकारी यांचेअहवाि प्राप्त झािा आहे. या दुरुस्तीनेअन्य भोगवटदारांचे
नोंदीवर कोणताही पलरणाम होणार नसिेने्यांना सुनावणी देण्याची गरज नसल्याची मी िात्री के िी आहे. मुळ 7/12, 8अ
व फे रफार नोंदवह्ांचेअविोकन करता मी तहसीिदार------------ मिा महाराष्ट्र जमीन महसूि अलिलनयम 1966 चे
किम 155 अन्वयेप्राप्त अलिकारान्वये मौजे -------- तािुका ------या गावातीि िािी नमूद के िे प्रमाणेसंगणकीकृ त
7/12 मध्येदुरुस्ती करण्याचेआदेश देत आहे.
अ.नं. गट न . / स. न . संगणकीकृ त 7/12
वरीि जुन्या नोंदी
दुरुस्त आदेशाने
करावयाच्या नोंदी
1 २ ३ ४
१
२
वरीि प्रमाणेदुरुस्ती करण्यासाठी या आदेशानेऑनिाईन फे रफार घेऊन दुरुस्ती ता्काळ करण्यात यावी.
( तहसीिदार यांचे नाव )
तहलसिदार-------------------
प्रत- 1) अजजदार श्री.-----------------------
2) मंडळ अलिकारी--------------------
3) गाव कामगार तिाठी--------------
( मह्वाची सूचना - ज्या आदेशाने िातेदाराचे नाव, क्षेत्र , बोजा , भू-िारणा इ. तपशीिात हस्तलिलित ७/१२ मिीि नोंदी मध्ये बदि होणार असेि
तेथे सुनावणी घेणे बंिनकारक आह
Comments