IMPORTANT MESSAGE
नमस्कार मित्रांनो ,
. माझे असे लक्षात आले आहे कि अनेक नोंदणीकृत दस्तफेरफार कक्षामध्ये प्रलंबित आहेत म्हणून तलाठ्यांना नोंद घेता येत नाही . SRO कडुल अपूर्ण माहिती आली आहे म्हणून फेरफार तयार होऊ शकत नव्हते ते दस्त प्रलंबित राहत होते या मध्ये सुधार्नाकारून राज्यात सर्वांना दिनांक १५.११.२०१७ पासून हि सुविधा उपलब्ध करून दिली आहे परंतु अनेक DBA अथवा MCI तलाठी यांनी ती पाहिलेली नाही . सर्व DBA यांना सूचित करणेत येते कि आपल्यातालुक्यात DBA DASHBOARD वर आज संध्याकाळ पर्यंत एकही दस्त पेंडिंग ठेऊ नका . दिनांक १५.११.२०१७ ची RELEASE NOTE पुन्हा एकदा माहितीसाठी पाठवत आहे
रामदास जगताप ,
उप जिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक
ई फेरफार प्रकल्प
Comments