रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

CPTP IV- Technical Training Programme for Probationary Dy Collectors ,Tahsildars and Naib Tahsildars

CPTP IV- Technical Training Programme for Probationary Dy Collectors ,Tahsildars and Naib Tahsildars महत्वाचे मुद्दे संगणकीकरणाची पार्श्वभूमी :- भूसूधार योजनेअंतर्गत प्रत्येक राज्यात भूमि अभिलेखांचे संगणकीकरण पथदर्शी प्रकल्प - सन 1985 महाराष्ट्रातून वर्धा जिल्हयाची निवड (मे.रास इन्फोजन लि.,मुंबई) – सन 1990 RCIS – Record & Crop Information System by NIC – सन 1998 LMIS - Land management Information System -- सन 2002 Data Entry Module of LMIS -- Dt. 12/08/2002 दप्तर अद्यावतीकरण – मार्गदर्शक सूचना - Dt.13/11/2002 NLRMP –National Land Record Modernisation Programme – सन 2011 युनिकोडध्ये डेटा रुपांतरण – June 2013 गोलू काढणे - Sep 2013 Data Cleaning – 1 ते 14 अहवाल निरंक करणे ई महाभूमी - प्रमुख घटक ई फेरफार 5. ई नकाशा ई अभिलेख 6. ई पुनर्मोजणी ई चावडी 7. ई भूलेख ई मोजणी 8. ई नोंदणी महत्त्वाचे मुद्दे :- शेती व बिगर शेती क्षेत्राचा स्वतंत्र 7/12 भोगवटादार वर्ग 1 व 2 चे स्वतंत्र 7/12 क्षेत्राचे परिमाण – शेतीसाठी – हे.आर.चौ.मी बिगर शेतीसाठी – आर.चौ.मी. गाव नमुना नं.12 मधील वहिवाटदाराचे नाव व रीत चे रकाने काढून टाकण्यात आले आहेत. शासन परिपत्रक दि.13/11/2002 Data Entry करणेपूर्वी हस्तलिखीत अभिलेख राज्यभरात समान पद्धतीने अद्यावत करणे वैयक्तिक खाते, समाईक खाते, संयुक्त खाते व सरकार खाते इ. प्रमाणे वर्गवारी करणे भूमापन क्रमांक व हिस्सा क्रमांक योग्य पद्धतीने लिहीणे. (अल्फा न्युमरीकल ) प्रत्येक खातेदारासमोर फेरफार क्र.लिहीणे आवश्यक खाता मास्टर योग्य रित्या भरणे. खाते प्रकार योग्य रित्या भरणे. शेती व बिगर शेती 7/12 स्वतंत्र करणे. शेती क्षेत्राचे unit हे.आर.चौ.मी. व बिगर शेती क्षेत्राचे unit आर.चौ.मी. निवडून क्षेत्र भरणे. गाव नमुना 1क सुधारित (दि.17/03/2012 चे शासन निर्णयाप्रमाणे) अद्यावत करणे व त्याप्रमाणे संगणकीकृत करणे. जमीन महसूल कायदयातील सुधारणा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 2(33-अ) ‘साठवणुकीचे यंत्र (Storage Device)’ याचा अर्थ, संगणकामध्ये माहिती साठवून देण्यासाठी वापरण्यात येणारे इलेक्ट्रॉनिक/विद्युत यंत्र, असा आहे आणि यात, यंत्रसामग्री व आज्ञावली (हार्डवेअर व सॉफटवेअर) या दोन्हींचा समावेश होतो. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 148 -अ योग्य ते साठवणुकीचे यंत्र वापरुन अधिकार अभिलेख ठेवणे :- कलम 148 अन्वये ठेवण्यात आलेले अधिकार अभिलेख आणि या प्रकरणाच्या अन्य तरतुदींन्वये ठेवण्यात आलेले भूमि अभिलेख हे योग्य ते साठवणुकीचे यंत्र वापरुन देखील ठेवता येतील. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 150(8) आयुक्तास, कलम 148-अ अन्वये ठेवावयाच्या सर्व नोंदवहया आणि दस्तऐवज तयार करण्यासाठी आणि त्याचे परिरक्षण व अद्ययावतीकरण करण्यासाठी, वेळोवेळी साठवणुकीचे यंत्र, विनिर्दिष्ट करता येईल. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 150 (2) जेथे साठवणुकीचे यंत्र याचा वापर करुन,कलम 148 क अन्वये अधिकार अभिलेख ठेवण्यात आलेले असतील,तर,तालुक्यातील तहसिलदारास कलम 154 अन्वये सूचना मिळाल्यानंतर, लगेचच, तहसिलदार कार्यालयातील तलाठी ती सूचना, फेरफारामध्ये ज्याचा हितसंबंध आहे,असे अधिकारांच्या अभिलेखात किंवा फेरफार नोंदवहीवरुन त्यास दिसून येईल अशा सर्व व्यक्तींना आणि त्यात ज्या व्यक्तींचा हितसंबंध आहे असे त्यास सकारण वाटत असेल अशा इतर कोणत्याही व्यक्तीला व त्याचबरोबर, गावाच्या संबंधित तलाठयास लघुसंदेश सेवा किंवा इलेक्ट्रॉनिक मेल किंवा विहीत करण्यात येईल असे कोणतेही उपकरण, याद्वारे,पाठवील, आणि अशी सूचना मिळाल्यानंतर गावाचा तलाठी, तातडीने, फेरफार नोंदवहीत नोंद करील. “परंतू असे की, भारतीय नोंदणी अधिनियम,1908 अन्वये दस्तऐवजांची नोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्यासमोर, ज्या व्यक्तींनी स्वत: दस्तऐवज निष्पादित केले असतील,अशा व्यक्तींना,तहसिलदार कार्यालयातील तलाठयाद्वारे पहिल्या परंतुकान्वये तरतुद केलेली अशी कोणतीही सूचना पाठविणे आवश्यक असणार नाही ” (शासन राजपत्र दिनांक 30 जून २०१४)

Comments

Archive

Contact Form

Send