रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

CPTP IV- Technical Training Programme for Probationary Dy Collectors ,Tahsildars and Naib Tahsildars

नमस्कार मित्रांनो , आज दिनांक १४.११.२०१७ रोजी स्थानिक सुट्टी असताना यशदा पुणे येथे नाव नियुक्त नायब तहसीलदार , तहसीलदार व उप जिल्हाधिकारी ( परिविक्षाधीन अधिकारी ) यांना सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.०० वाजे पर्यंत ई महाभूमी प्रकल्पातील सर्व घटकांचे प्रशिक्षण ( lecture & demo) दिले व प्रत्येक महसूल अधिकार्याच्या जीवनात / करीयर मध्ये ई फेर्फाराचे व संगणकीकृत ७/१२ व ८अ चे महत्व व प्रत्येक महसूल अधिकार्याचे कर्तव्य ह्याची जाणीव करून दिली .

Comments

Archive

Contact Form

Send