अहवाल १ मधील प्रतिबंधित गट SRO कडे दस्त नोंदणीसाठी दिनांक २५/१०/२०१७ पासून उपलब्ध करून देणे बाबत
नमस्कार मित्रांनो ,
विषय :- अहवाल १ मधील प्रतिबंधित गट SRO कडे दस्त नोंदणीसाठी दिनांक २५/१०/२०१७ पासून उपलब्ध करून देणे बाबत
आपल्याला माहीतच आहे कि संगणकीकृत ७/१२ चा DETA PURIFY करण्यासाठी DATA CD SDC वर UPLOAD करण्यापूर्वी १ ते १४ अहवाल निरंक करणे अत्यावश्यक करणेत आले होत .
त्यामध्ये अहवाल १ व ३ ला शिथिलता देण्यात आली होती व हे दिनही अहवाल CD UPLOAD केल्यानंतर पुढील ३ महिन्यात निरंक करणेच्या सूचना देनेत आल्या होत्या मात्र अशे अहवाल निरंक करणेत न आलेमुळे अनेक अहवाल १ मधील ७/१२ हस्तांतरासाठी म्हणजेच फेफार घेनेसाठी प्रतिबंधित करणेत आले होते . या नंतर अश्या अनेक ७/१२ वर फेरफार नोंदी व दस्त नोंदणी होत नसल्याने मा विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांचे बैठकीत चर्चा होऊन असे ७/१२ वर तसा ALERT / सूचना देऊन दस्त नोंदणी करण्यास अनुमती देण्याचा निर्णय झाला होता मात्र असे अहवाल १ मधील प्रतीबंधित गट MLRC च्या कलम १५५ खाली चौकशी अंती निर्णय करून दुरुस्त करणेबाबत सूचना देनेत आल्या आहेत मात्र असे असूनही अनेक ७/१२ या अहवाल मध्ये असल्याने SRO कडे दस्त नोंदणीला उपलब्ध होत नव्हते ते आज पासून SRO कडे नोंदणीसाठी उपलब्ध करून देनेत आले आहेत .
याची नोंद घ्यावी . या ७/१२ दस्त नोंदणी साठी निवडताच खरेदी देणार व घेणार यांचे साठी महत्वाची सूचना येते . टिप :- या ७/१२ वरील एकून क्षेत्रफळाची बरीज व ७/१२ वरील भोगवटादारांच्या नावासमोरील क्षेत्रफळाची बेरीज सकृतदर्शनी मेळात नाही . याबाबत संबंधितांनी क्षेत्राची खात्री करून पुढील व्यवहार करावा . सदरच्या सूचनेची पूर्व कल्पना sro ने संबंधितांना करून दिल्यानंतरही त्यांना व्यवहार कार्याचा असल्यास तो आता नोंदणीकृत करता येईल
तथापि असे अहवाल १ मधील ७/१२ दुरुस्त कण्याची कार्यवाही सक्षम महसूल अधिकारी यांनी तातडीने करण्यात यावी
हि सुविधा कोल्हापूर , ठाणे व नाशिक यांना अद्याप सुरु केलेली नाही
रामदास जगताप
उप जिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक , ई फेरफार प्रकल्प
Ahwal-I blocked survey numbers were earlier made available for mutation in eFerfar and Edit module as per the requirement submitted by SC office.
The same are now made available to SRO during live registration since yesterday.
Flow document is attached in mail . You are requested to inform JDR Office for further instructions to SROs and any administrative cover up to be done.
Feedback on same may be taken from SROs and eFerfar users and changes if any required, same may be communicated The attached document in mail may also be circulated to SROs and all eFerfar users.
सर तहसिल धामणगाव रेल्वे िजिल्हा अमरावती येथील शेंदुर्जना भाग-२ व िहिरापुर या गावंचे वाडीविभाजन झाले असुन िहि गावे SRO office ला फेरफार घेण्यासाठी उपलब्ध होत नाहीत.कृपया मार्गदर्शन करावे.
ReplyDeleteGREAT WORK....IT WILL BE MILE STONE DIRECTIONS
ReplyDeleteRespected Sir,
ReplyDeleteAccording to you, AHWAL NO. 1 to 14 has been exempted/vacated while registration. But still we are facing problem of registration of sale deed of CHALKEWADI GUT NO. 249,250....264/1 Tal & dist Satara before SUB-REGISTRAR SATARA-2 (Godoli Office).
kindly solve this issue.
This comment has been removed by the author.
ReplyDeleteसर ,
ReplyDeleteअहवाल 1 मधील गट क्र.वरील व्यवहार SRO office ला स्किप करावे लागत आहेत.याचा परिणाम अनोंदणीकृत फेरफारचे संखेत वाढ होत असून.खरेदी घेणार खातेदारांना तलाठी यांचे कडे दस्त नेऊन द्यावे लागतात.
sro office मधून कोणकोणते दस्त स्किप केले या बाबत चा अहवाल ई फेरफार मध्ये अहवाल नसल्यामुळे तलाठी याना आपण DBA लॉगीन ला Index II ची दिलेल्या सुविधेचा फायदा घेता येत नाही.