BSNL CLOUD वरील SERVER वर कोल्हापूर , नाशिक व ठाणे जिल्ह्यांचे काम सुरु झाले बाबत
नमस्कार मित्रांनो ,
कालपासून BSNL CLOUD वरील SERVER वर कोल्हापूर , नाशिक व ठाणे जिल्ह्यांचे काम सुरु झाले आहे .
या जिल्ह्यांनी लक्षात घ्यावयाचे मुद्दे :-
१) या जिल्ह्यातील सर्व वापरकर्त्यांना BSNL कडून पुरविण्यात आलेले नवीन USERNAME व PASSWORD फोर्टी क्लायंट(VPN) च्या LOGIN साठी वापरावे लागतील . SSL VPN Remote Gateway : 117.255.216.27 व Port : 10443 वापरावा
२) फोर्टी क्लायंट(VPN) CONNECT झालेनंतर आपला जुना सेवार्थ आय डी व PASSWORD वापरून योग्यत्या UTILITY (MODULES ) - (eferfar2beta, edit, reedit , OCU, ODC, ODU2beta, ODBATOOL, OPG, usercreation) मध्ये LOGIN करता येईल .
३) नाशिक व ठाणे जिल्ह्यासाठी http:// 10.195.33.67/(name of utility) व
कोल्हापूर जिल्ह्यासाठी http:// 10.195.33.106/(name of utility) या url वापराव्या लागतील .
४) या जिल्ह्यांसाठी जुने data signing component चालणार नाही
The new component is to be downloaded from SDC Web Server landing page : https://10.187.203.134 and Clicking on Activex Download option followed by district selection.
This process is already known to all users as we have already provided district wise signing component earlier.
Instructions to users of Nashik, Kolhapur and Thane districts to download new BSNL component from 134 Server of SDC sent by mail to DDE AND DIO .
Detailed steps to Uninstall old component and Installation of new component are also sent in mail attached document
वरील प्रमाणे सूचना कोल्हापूर , ठाणे व नाशिक जिल्ह्यातील सर्व वापरकर्त्यांना द्याव्यात .
रामदास जगताप
उप जिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक
Hi
ReplyDeleteHi
ReplyDelete