ई फेरफार साठी नवीन सर्व्हर खरेदी बाबत
नमस्कार मित्रांनो ,
आपल्याला सर्वांना माहित आहेच कि ई फेरफार प्रकल्पाला सर्वात जास्त सर्व्हर स्पीड च्या समस्येला सामोरे जावे लागत आहे
त्य साठी कायमची सोय म्हणून isarita व e mutation साठी योग्य क्षमतेचे सर्व्हर व storage space आणि MPLS VPN CONNECTIVITY AT TAHASIL OFFICES
चा प्रस्ताव मा मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील HIGH POWER COMMITTEE ( HPC) ने मान्य केला आहे . त्याप्रमाणे खरेदी प्रक्रिया आता सुरु होईल .
त्यानंतर सर्व्हर स्पीड च्या प्रश्न कायमस्वरूपी संपुष्टात येईल अशी अपेक्षा आहे .
तूर्त कोल्हापूर , ठाणे व नाशिक जिल्हे BSNL CLOUD सेर्व्हेर्स वर SHIFT करणेत आले आहेत .
रामदास जगताप
उप जिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक
Comments