खाता एकत्रीकरण - दिनांक ४/८/२०१७
खाता एकत्रीकरण अडचण -१
खातेदारांची नवे समान असुन देखील खातेदाराच्या नावात असलेल्या space मुळे खाता एकत्रीकरण होत नसल्यास ODC मधील दुरुस्त्यांच्या सुवीधा मधील 14 नंबर चा पर्याय वापरून नावातील SPACE काढा म्हणजे खात एकत्रीकरण होईल .
Comments