खाता प्रकार - दिनांक 4 /8 /2017
योग्य खाते प्रकार निवडणे -
शासनाने निश्चित करून दिलेल्या १ ते १६ खाते प्रकार पैकीच एक खाते प्रकार निवडा
शासनाने निश्चित करून दिलेल्या १ ते १६ खाते प्रकार पैकीच एक खाते प्रकार निवडा
जमाबंदी आयुक्त यांचेकडील परिपत्रक दि १६.०८.२००३ गा.न.नं. ७/१२ च्या DATA
VERIFICATION & VALIDATION बाबत मार्गदर्शक सूचना.
- व्यक्तिगत खाते
- संयुक्त खाते – दोन भिन्न कुटुंबातील व्यक्तींनी एकत्रित जमीन धारण केली असल्यास
- सामाईक खाते – एकाच कुटुंबातील व्यक्तींनी एकत्रित जमीन धारण केली असल्यास
- अ.पा.क. खाते – मयत खातेदाराच्या कुटुंबातील एखादा वारस अज्ञान असल्यास (खातेदार सज्ञान झाल्याची खात्री करून अपाक कमी करावे)
- एकुम्या खाते – वारसान पैकी एकाचे नाव ७/१२ वर दाखल करून एकुम्या / एकपू / एकुमे / ए.पु. (मूळ वारस नोंद / वारस नोंदीचा फेरफार पाहून सर्व वारसाची नावे दाखल करण्याची कार्यवाही करावी)
- अविभक्त कुटुंब खाते
- सरकार
- ट्रस्ट / विश्वस्त मंडळ खाते – धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणीकृत संस्था / मंडळ यांचे नावे असलेल्या मिळकती.
- 9. सहकारी संस्था खाते
- महाराष्ट्र शासनाचे विभाग
- केंद्र शासनाची खाती
- केंद्र शासनाची अंगीकृत मंडळे
- स्थानिक स्वराज संस्था
- शैक्षणिक संस्था
- सामाजिक संस्था
- महाराष्ट्र शासनाचे महामंडळे याशिवाय अन्य खाते प्रकार असल्यास तो बदलण्यात यावा
सर नमस्ते महाराष्ट्र शासनाचे विभाग मध्ये वन जमीन ,पुनर्वसन जमीन घ्यायच का
ReplyDelete