About deleted khatas in khata ekatrikaran or vibhagani
महत्वाची सुचना :-
Important Note:-
odc मध्ये दुरुस्ती सुविधा ( 8 ते 15 ) यामध्ये drop down मध्ये बटन क्र.१३) *खाता मास्टर मधून नष्ट झालेले खाते क्रमांक पूर्ववत करणे* - हे बटन खाता एकत्रीकरणामुळे नष्ट झालेल्या खाते पूर्ववत ( पुन्हा 7/12 वर automatic येणेसाठी )करणेसाठी वापर होत आहे. त्याचा वापर करावा. *हे बटन वापरतेवेळी odbatool मधील सर्व अहवाल निरंक करावेत* त्यानंतर बटन क्र.१४) *खातेदारांच्या नावामध्ये असलेली स्पेस काढून टाकणे* - या बटन चा वापर एकदाच करायचा आहे या बटन मुळे ज्या खात्यामध्ये स्पेस पडलेमुळे syntex एरर येत होते तसेच इतर काही अडचणी येत होत्या त्या येणार नाहीत . वरील बटन मध्ये कुठलेही numerical कामकाज करावयाचे नसून one click आहेत .

Comments