रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

- बल्क डेटा करण्यापुर्वी DBA यांनी करावयाचे काम. प्रायमरी की सेट करणे.

         

बल्क डेटा करण्यापुर्वी DBA यांनी करावयाचे काम.-- प्रायमरी की सेट करणे.
                                                  
              कोणत्याही तालूक्यात Bulk Data sign साठी अडचण येत असल्यास DBA Login ने  Online DBA tool मध्ये login करून टेबल निवडा पर्यायाचा वापर करून  एक एक करून सर्व टेबल निवडून टेबल प्रक्रियेमधून माहिती अनुक्रमाने लावावी व त्यानंतर व्यवस्थापन करावे. त्यानंतर पहिले तीन अहवाल निरंक आहेत ह्याची खात्री करावी व त्यानंतरच Bulk Data Sign करावे

                         रामदास जगताप
                    

Comments

Archive

Contact Form

Send