रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

ई-पीक पाहणी संक्षिप्त संख्यात्मक अहवाल

 

ई-पीक पाहणी संक्षिप्त संख्यात्मक अहवाल 

खरीप हंगाम- 2021

महाराष्ट्र राज्य

                       ई-पीक पाहणी सन २०२१

     ई-पीक पाहणी अंतर्गत नोंदणी करून पीक पाहणी केलेल्या खातेदारांची संख्या:

§  खरीप हंगाम         :    52,84,598

§  संपूर्ण वर्ष           :    8,45,364

§  ऐकून खातेदार संख्या  :      58,39, 804*

 

-पीक पाहणी अंतर्गत नोंदणी करून पीक पाहणी झालेले खाते खातेदार संख्या :- 23,63,988

खरीप हंगाम सर्व साधारण पेरणी क्षेत्र (सन 2019-20) :- 1,49,73,625 (हेक्टर)

ई-पीक पाहणी अंतर्गत एकूण नोंदविलेली पीकांचे क्षेत्र (हेक्टर) :

§  खरीप हंगाम : 62,82,494

§  संपूर्ण वर्ष   : 6,35,383

§  ऐकून क्षेत्र (हेक्टर.) : 69,79,104

* काही खातेदार दोन्ही हंगामात समाविष्ठ आहे.

 

नमस्कार शेतकरी मित्रांनो,

८७ लाख शेतकरी खातेदार यांनी ई पीक पाहणी मोबाईल ॲपच्या साहाय्याने खरीप हंगामातील पीकपेरा नोंदणी केलेली आहे. ई-पीक पाहणी नोंदणी संबंधी सर्वाधिक क्षेत्र, सर्वाधिक पीके, नोंदविलेल्या पिकांची प्रथम तीन क्रमवारी (क्षेत्रनिहाय), व सर्वाधिक नोंदणी झालेल्या खातेदार संख्याची जिल्हे यांची माहिती खाली देलेली आहे.

-पीक पाहणी अंतर्गत सर्वाधिक पिकांचे क्षेत्र नोंदविलेले जिल्हे

क्रमवारी

जिल्हा

क्षेत्र  (हेक्टर.)

प्रथम

जळगाव

4,89,691

द्वितीय

अमरावती

4,26,736

तृतीय

यवतमाळ

3,94,233

क्रमवारी

जिल्हा

नोंदविलेली पीक संख्या

प्रथम

नाशिक

384

द्वितीय

अहमदनगर

372

तृतीय

पुणे

370

ई-पीक पाहणी अंतर्गत सर्वाधिक पीके नोंदविलेले जिल्हे

नोंदविलेल्या पिकांची प्रथम तीन क्रमवारी (क्षेत्रनिहाय)

क्रमवारी

पिकाचे नाव

क्षेत्र  (हेक्टर.)

प्रथम

सोयाबिन

24.34लक्ष.

द्वितीय

कापूस

15.94 लक्ष.

तृतीय

भात

9.39 लक्ष.

सर्वाधिक नोंदणी झालेल्या खातेदार संख्याची जिल्हे

क्रमवारी

जिल्हाचे नाव

खातेदार संख्या

(खरीप )

खातेदार संख्या

(संपूर्ण वर्ष)

एकूण खातेदार*

प्रथम

जळगाव

3,31,83

48,162

3,64,724

द्वितीय

यवतमाळ

2,63,149

4,912

2,65,465

तृतीय

चंद्रपूर 

2,56,623

4,891

2,59,988

·       काही खातेदार दोन्ही हंगामात समाविष्ठ आहे.

 

 

 

Comments

Archive

Contact Form

Send