रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

ई-पीक प्रणाली मध्ये दोन नवीन सुविधा - आता पिकाचा फोटो आणि पीक पाहणी न झालेले खाते नंबर चा अहवाल

 नमस्कार मित्रांनो, 

                        

           विषय -  ई-पीक प्रणाली मध्ये दोन नवीन सुविधा - आता पिकाचा फोटो आणि पीक पाहणी न झालेले खाते नंबर  चा अहवाल 

        ई-पीक पाहणी प्रकल्पाचा राज्य व्यापी कार्यक्रम सुरु झाल्या पासून ई पीक पाहणी मोबाईल ॲप ला चांगला प्रतिसाद मिळत  आहे.

१. शेतकरी यांनी ई पीक पाहणी मोबाईल ॲप द्वारे अपलोड केलेलं फोटो ( अक्षांश रेखांश सह) तलाठी यांना ई पीक मोडुल मध्ये दाखवायला सुरुवात केली आहे . तलाठी यांना पिकाचे फोटो पाहून मान्यता देता येईल 



२. तलाठी स्तरावरील ई पीक मोडुल मध्ये ई पीह पाहणी झालेले खाते नंबर व ई पीक पाहणी न झालेले खाते नंबर चे दोन अहवाल उपलब्ध करून दिले आहेत त्याचे आधारे ई पीक पाहणी प्रकल्पाच्या कामात आणखी गती आणता येईल व अपूर्ण काम पूर्ण करून घेता येईल 



आपला 


रामदास जगताप 

राज्य समन्वयक , ई पीक पाहणी प्रकल्प 

दि ८.९.२०२१ 

Comments

  1. पीक पाहणी सबमिट होत नाही

    ReplyDelete
  2. पीक पाहणी सबमिट होत नाही

    ReplyDelete
  3. एका खातेदार ने पीक पाहणी केली व त्याच 7/12 तील दुसरा राहिला व तलाठी ने डिजिटल साइन केले तर तो 7/12 दुसऱ्या खातेदार करीता उघडेल का

    ReplyDelete
  4. ई पीक पाहणी अँप वर आलेली चुकीची माहिती तलाठी लॉगीन ने कशी दुरुस्त करावे

    ReplyDelete
  5. शेतकरी यांनी अपलोड कलेले फोटो पहिले असता अक्षांश रेखांश दिसत नाही.

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send