रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

१२ लाख खातेदार शेतकरी यांनी केली ऑनलाईन ई-पीक पाहणी

 अभिनंदन ,


            आज दि. ५.९.२०२१  रोजी रविवारची सार्वजनिक सुट्टी असून देखील दिवसभरात सव्वा लाख पेक्षा जास्त शेतकरी खातेदार  यांनी वापरले मोबाईलं ॲप. 

            आज अखेर  १२ लाख शेतकरी खातेदार यांनी ई पीक पाहणी केली आहे.  ई-पीक  पाहणी प्रकल्पाने आता   घेतली आहे गती 



 आपला

रामदास जगताप

राज्य समन्वयक ई पीक  पाहणी 


दि ५.९.२०२१

Comments

  1. So Nice Project also so useful facility for Farmers

    ReplyDelete
  2. नमस्कार सर.

    सातबारा वर कमी झालेला बँकेचा बोजा,कमी झालेले व्यवहार कंस लागलेले आणि आडवी रेषा आलेले इतर अधिकारातील मजकूर हे कमी करण्यात यावेत.2)पोटखराब क्षेत्र वहिती पेरनीयोग्य आहेत,गाळ टाकून उत्तम पिके घेतली आहेत असे पोटखराब दाखवलेले क्षेत्र दुरुस्ती करण्यात यावेत.

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send