रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

सर्व भूधारणा अहवाल महसूल अधिकारी यांना उपलब्ध

सर्व भूधारणा अहवाल सर्व महसूल अधिकारी यांना उपलब्ध 

 नमस्कार मित्रांनो , 

सर्व महसूल अधिकारी यांना त्यांचे कार्यक्षेत्रातील सर्व गावचे सर्व  भूधारणा अहवाल ( भूधारणा १ मधूल नियंत्रण असलेले गट नंबर . भूधार्ना वर्ग २ , सरकार  भूधारणा व सरकारी पत्तेदार भूधारणा असलेले गट / स.नं. ) ddmho प्रणाली मध्ये  (https://mahaferfarnas.enlightcloud.com/DDMHO/ उपलब्ध करून दिले आहेत कृपया डाऊनलोड करून ते अचूक असल्याची खात्री करा प्रत्येक गट नं. / स. नं. ची भूधारणा अत्यंत महत्वाची असून त्यावर आता तहसीलदार यांचे १०० % नियंत्रण आहे त्यामुळे शर्तभंग होण्याचे कारणच नाही . 

आता कोणत्याही सातबारा ची भूधारणा बदलण्या साठी तहसीलदार यांची मान्यता आवश्यक आहे हे सर्व अधिकारी यांनी लक्षात घ्यावे व मान्यता देताना सर्व कायदेशीर तरतुदींचे पालन होत आहे ह्याची दक्षता घ्यावी.




आपला 

रामदास जगताप 

राज्य समन्वयक ई फेरफार प्रकल्प 

Comments

Archive

Contact Form

Send