रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

Use of MIS & REPORTS In e-ferfar

• विषय • Use of MIS & REPORTS In e-ferfar 
• प्रस्तावना • “डिजिटल इंडिया भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम”(DILRMP) अंतर्गत ई-फेरफार प्रकल्पात सातबारा संगणकीकरणातील महत्त्वाचा भाग Management Information system (MIS). 
 • MIS म्हणजे प्रकल्पाचा आरसा. 
 • ई-फेरफार प्रणालीच्या अधिकार्‍यांना effective Monitoring करण्यास MIS चा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. • MIS चे मुख्य दोन उद्देश •
१. प्रकल्पाचा प्रगती अहवाल पाहणे, •
२. प्रकल्पाची तुलनात्मक स्थिती पाहणे. • प्रकल्पाचा प्रगती अहवाल
• ई-फेरफार प्रणालीच्या कामाची मागिल विशिष्ट कालावधीतील स्थिती पाहणे. 
 • प्रकल्पाची तुलनात्मक स्थिती • ई-फेरफार प्रणालीच्या विशिष्ट मोडूलची राज्य स्तरावरील, विभाग, जिल्हा, तालुका, मंडळ, साझा पातळीवरील तुलनात्मक स्थिती पाहणे. • MIS url • https://mahaferfar.enlightcloud.com/eferfarmis/ • MIS for DDE, TAHSILDAR & DBA • जिल्हा व तालुका निवडा केल्यावर डाव्या बाजुला दिलेल्या अहवालावर क्लिक करावे. • त्यानंतर अहवाल पहा या बटनावर क्लिक करुन सदर अहवाल excel sheet/PDF मध्ये export करु शकता. • ई-फेरफार MIS • अनोंदणीकृत नोंदी • नोंदणीकृत नोंदी • एकत्रित संक्षिप्त अहवाल-eFerfar • कलम १५५ आदेश फेरफार निहाय MIS • तहशीलदार यांचे मान्यतेचे MIS • मंडळ अधिकारी यांचे प्रमाणीकरण MIS • कलम १५५ आदेश सर्व्हेनिहाय MIS • तहशीलदार यांचे मान्यतेचे MIS • मंडळ अधिका री यांचे प्रमाणीकरण MIS • डिजिटल स्वाक्षरीत डाटाबेस (DSD) अहवाल • डिजिटल स्वाक्षरीत डाटाबेस अहवाल(DSD) MIS • डी.एस.डी. फेरफार रजिस्टर अहवाल MIS • डी.एस.डी.फेरफार पश्च्यात्त व पिकपाहणी पश्च्यात्त अहवाल MIS • ७/१२ डेटाबेस मधील विसंगती (ODC) अहवाल • ७/१२ डेटाबेस मधील विसंगती (ODC) अहवाल • (ODC अहवाल १ ते ४६ निरंक करणे) • पिकांचे क्षेत्र हे गाव नमुना सात वरील क्षेत्रापेक्षा जास्त असलेल्या गावांची संख्या MIS (ODC अहवाल ४६) • अभिलेख वितरण प्रणाली (डी.डी.एम.) MIS • अभिलेख वितरण प्रणाली (डी.डी.एम.) MIS • CROP MIS • पिक पहाणी MIS • DILRMP कामकाजाचे प्रगती अहवाल • DILRMP कामकाजाचे प्रगती अहवाल (Work Status) • Notice Status अहवाल • Notice Status अहवाल-अनोंदणीकृत नोंदी • Notice Status अहवाल-नोंदणीकृत नोंदी • नोटीस तयार करणे Pendancy Periodwise अहवाल • नोटीस तयार करणे Pendancy Periodwise अहवाल-अनोंदणीकृत नोंदी • नोटीस तयार करणे Pendancy Periodwise अहवाल-नोंदणीकृत नोंदी • नोटीस बजावणे Pendancy Periodwise अहवाल • नोटीस बजावणे Pendancy Periodwise अहवाल-अनोंदणीकृत नोंदी • नोटीस बजावणे Pendancy Periodwise अहवाल-नोंदणीकृत नोंदी • मुदतनिहाय हरकत नोंदीची अहवाल • मुदतनिहाय हरकत नोंदीची अहवाल-अनोंदणीकृत नोंदी • मुदतनिहाय हरकत नोंदीची अहवाल-नोंदणीकृत नोंदी • मं.अ. Pendancy अहवाल • मं.अ. Pendancy अहवाल-अनोंदणीकृत नोंदी • मं.अ. Pendancy अहवाल-नोंदणीकृत नोंदी • मं.अ. प्रमाणीकरण Pendancy Periodwise अहवाल • अनोंदणीकृत नोंदी • नोंदणीकृत नोंदी • वापरकर्ता नोंदणी User Creationअहवाल • वापरकर्ता नोंदणी User Creationअहवाल • दस्तांचे फेरफार तयार करण्याची Pendancy अहवाल • दस्तांचे फेरफार तयार करण्याची Pendancy अहवाल-नोंदणीकृत नोंदी • ई-हक्क (PUBLIC DATA ENTRY ) प्रणाली MIS अहवाल • फेरफार प्रकारनिहाय -फेरफारात रूपांतर होणारे अर्ज • फेरफार प्रकारनिहाय -फेरफारात रूपांतर न होणारे अर्ज • फेरफारात रूपांतर होणारे अर्ज • फेरफारात रूपांतर न होणारे अर्ज

Comments

Archive

Contact Form

Send