राज्यात ई-फेरफार प्रणालीत आज झालेले एकूण कामकाज दि. ५.३.२०२१
राज्यात ई-फेरफार प्रणालीत आज झालेले एकूण कामकाज दि. ५.३.२०२१
अभिनंदन मित्रांनो,
१. आज नोंदविलेल्या फेरफार नोंदी = 12167
२. आज प्रमाणित नोंदी = 11899
३. आज SRO कडे ऑनलाईन नोंदविलेले दस्त =5496
५. आज नोटीस बजावलेला दिनांक भरलेल्या फेरफार नोंदी = 6579
६. आज तलाठी यांनी वितरित DDM मधील अभिलेख = 96046
७. फेरफार प्रमाणित केल्या नंतर DSD केलेले ७/१२ची संख्या =18838
८. पिकपाहणी भरल्या नंतर DSD केलेल्या ७/१२ ची संख्या= 10553
९. पिकपाहणी अदयावतीकरण केलेल्या ७/१२ ची संख्या = १२२५७
१०.बँक पोर्टल द्वारे वितरीत अभिलेख संख्या =7607
११. भुलेख – वरून घेतलेले विनास्वक्षारीत अभिलेख संख्या =3,94,030
१२. महाभूमी पोर्टल वरून डिजिटल स्वक्षारीत अभिलेख संख्या =32282
आज शुक्रवार दिनांक. ५ /३/२०२१ रोजी तलाठी स्तरावर काही जिल्ह्यात अडचणी येत होत्या परंतु महाभूमि पोर्टल वापरून एका दिवसात सुमारे ३२२८२ पेक्षा जास्त इतके उच्चांकी डिजिटल स्वाक्षरीत सातबारा व खाते उतारे ऑनलाइन डाऊनलोड केले गेले.
या साठी राज्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांनी अहोरात्र मेहनत घेतली म्हणुनच हे होत आहे शक्य .
महसूल विभागाची २४ तास ऑनलाईन सुविधा मिळवण्यासाठी लॉगीन करा - https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr
महसूल विभागाचे - महाभूमी पोर्टल
रामदास जगताप
राज्य समन्वयक , ई फेरफार प्रकल्प , महाराष्ट्र
दिनांक ५ .३.२०२१
Comments