अभिलेख वितरण प्रणालीतील अडचणी दूर - रामदास जगताप
अभिलेख वितरण प्रणालीतील अडचणी दूर
नमस्कार मित्रांनो ,
काही जिल्ह्यातील तलाठी यांना अभिलेख वितरण प्रणाली अर्थात डी डी एम (DDM) प्रणालीतून सातबारा , फेरफार व खाते उतारे खातेदार यांना वितरण करताना स्लो स्पीड मिळत असल्याची अडचण दूर करण्यात आली असुन अश्या जिल्हातील तलाठी यांना वापरण्यासाठी स्वतंत्र लिंक तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे किमान समान्य खातेदाराला तलाठी कार्यालयातून हे अधिकार अभिलेख तात्काळ उपलब्ध होतील .
या साठी सातारा , जळगाव , नांदेड , औरंगाबाद, परभणी आणि लातूर या जिल्ह्यातील अडचणी दूर केल्या आहेत
या जिल्ह्यांनी खालील लिंक वापरावी उर्वरित जिल्ह्यांचे असे काम होताच सर्व जिल्ह्यांसाठी आपल्या नेहमीच्या लिंक वर काम करता येईल अशी व्यवस्था करण्यात येत आहे, तलाठी यांना सर्व खातेदार बंधू यांनी सहकार्य करावे ही विनंती
या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे DDM प्रणालीचे कामकाज सुरळीत झाले असून सातबारा फेरफार व खाते उतारा तात्काळ उपलब्ध होईल त्यासाठी https://mahaferfarnas.enlightcloud.com/dsp_ddm/ ही लिंक वापरावी व feedback द्यावा.
या नंतर ई फेरफार प्रणालीत असलेल्या काही अडचणी देखील लवकरच दूर होतील यासाठी युद्ध पातळीवर कामकाज सुरु आहे
आपला
रामदास जगताप
Comments