रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

महाराष्ट्राचा डिजिटल सातबारा – ७.२.२०२१ अखेर


 

महाराष्ट्राचा डिजिटल सातबारा – ७.२.२०२१ अखेर

आकडे बोलतात -

·         एकूण ऑनलाईन झालेली महसुली गावे – ४३९६०

·         एकूण संगणकीकृत ७/१२ संख्या  २ कोटी ५३ लक्ष ९५  हजार

·         डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ ची संख्या – २ कोटी ५१ लक्ष ७९ हजार ( ९९.१४ %)

·         एकूण ऑनलाईन नोंदविलेले फेरफार संख्या – १ कोटी १८ लक्ष ९४ हजार

·         डिजिटल स्वाक्षरीत फेरफार संख्या – ८.९० लक्ष

·         एकूण भूलेख संकेतस्थळावरील अभ्यागत (१.४.२०१९ पासून)  २२.१० कोटी

·         एकूण विनास्वाक्षरीत ७/१२ चा वापर (१.४.२०१९ पासून) -१३.४०  कोटी

·         एकूण विनास्वाक्षरीत ८ अ चा वापर (१.४.२०१९ पासून) -३.१० कोटी

·         एकूण डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ चा वापर  (२०.९.२०१९ पासून) -४२ लक्ष

·         एकूण डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ नक्कल फी मधून प्राप्त महसूल (२०.९.२०१९ पासून) –  ७ कोटी रुपये

·         एकूण डिजिटल स्वाक्षरीत ८ अ  चा वापर (१.८.२०२० पासून) -६ .६१ लक्ष

·         एकूण डिजिटल स्वाक्षरीत ८ अ  नक्कल फी मधून प्राप्त महसूल (१.८.२०२० पासून) -९९  लक्ष रुपये

·         तलाठी कार्यालयातून वितरीत ७/१२ संख्या (१.४.२०१९ पासून) – ४.१८  कोटी

·         तलाठी कार्यालयातून वितरीत ८अ  संख्या (१.४.२०१९ पासून) – २.१७  कोटी

·         तलाठी कार्यालयातून वितरीत फेरफार  संख्या (१.४.२०१९ पासून) – ३५.९७  लक्ष

·         तलाठी कार्यालयातून वितरीत ७/१२, ८अ व फेरफार नक्कल फी मधून प्राप्त महसूल (१.४.२०१९ पासून) – ३३.५८  कोटी

·         डिजिटल ७/१२, ८अ आणि फेरफार साठी करारनामा केलेल्या बँकांची संख्या –  ३१  बँक शाखांची संख्या – ३६५०  

·         बँकांची बँक पोर्टल वरून डाऊनलोड केलेल्या डिजिटल ७/१२, ८अ आणि फेरफार ची संख्या- ३.५३  लक्ष

·         बँक पोर्टल मधून शासनाला मिळालेला महसुल – ५३.०६  लक्ष रुपये

·         प्रधानमंत्री पीक विमायोजानेसाठी(PMFBY) वापरलेल्या ऑनलाईन ७/१२ ची संख्या-  १ कोटी ६६ लक्ष 

·         आधारभूत किमतीवर (MSP) धान खरेदीसाठी (NeML) वापरलेल्या ऑनलाईन ७/१२ ची संख्या-  लक्ष

·         आधारभूत किमतीवर (MSP) कापूस खरेदीसाठी (maha cott) वापरलेल्या ऑनलाईन ७/१२ ची संख्या- ५ हजार

 

 

अचूक संगणकीकृत सातबारा – शिल्लक कामकाज ( दिनांक ७.२.२०२१ अखेर )

·         अचूक ७/१२ ची संख्या – २,४९,८३,२७१

·         अचूक सातबारा – ९८.३८ % 

·         कलम १५५ च्या आदेशाने एकूण दुरुस्त केलेल्या ७/१२ ची संख्या – ३९,६७,३९४

·         odc हवाल मधील शिल्लक विसंगत ७/१२ ची संख्या – ४,१२,९८४  

·         डिजिटल स्वाक्षरीत झालेल्या /१२ ची संख्या २,१०,५०६

·         दिजीअल स्वाक्षरीत झालेल्या फेरफार ची संख्या – १,१०,०४,२३२





Comments

Archive

Contact Form

Send