महसूल विभागाच्या ऑनलाईन सुविधांना जनतेचा चांगला प्रतिसाद - १५ मार्च २०२० ची स्थिती
महसूल विभागाच्या ऑनलाईन सुविधांना जनतेचा चांगला प्रतिसाद
१४ एप्रिल २०१९ ते दिनांक १५ मार्च २०२० ची स्थिती
नमस्कार मित्रांनो ,
भूलेख संकेतस्थळावरील ७/१२ व खाते उताऱ्यसाठी मोठा प्रतिसाद . - विनास्वक्षारीत - मोफत ७/१२ व खाते उतारा.
https://bhulekh.mahabhumi.gov.in/
१८.०४.२०१९ पासून अभ्यागत - ९.११ कोटी
एकूण डाऊनलोड ७/१२ - ५.४० कोटी
एकूण डाऊनलोड ८अ - १.३७ कोटी
डिजिटल स्वाक्षरीत ७/१२
https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/DSLR
आज अखेर ( दिनांक १५ /३/२०२० ) - डाऊनलोड ७/१२ - ८.२४ लक्ष
तलाठी स्थरावरील वितरण -
गाव नमुना न. ७/१२ ( अधिकार अभिलेख ) - 2.05 कोटी
गाव नमुना न. ८ अ ( खाते उतारा -1.08 कोटी
गाव नमुना न. ६ ( फेरफार नोंदवही ) -15.89 लक्ष
तलाठी स्थरावरील एकूण अभिलेख वितरीत - ३.३० कोटी
रामदास जगताप
राज्य समन्वयक , ई फेरफार प्रकल्प
Great work sir. Every farmer will bless you and your team.
ReplyDelete