ई पीक पाहणी मधील पिक पाहणी मंजूर करणे बाबत
ई पीक पाहणी मधील पिक पाहणी मंजूर करणे बाबत
तहसीलदार बारामती , संगमनेर व सिल्लोड
आपल्या तालुक्यात रब्बी २०१९-२० साठी ई पीक पाहणी या मोबाईल app मधून
शेतकरी यांनी फोटो सह अपलोड केलेले पीक पाहणी मंजूर करताना तलाठी यांना ई पीक
पाहणी मध्ये अनेक ठिकाणी फोटो बाबत failure / map not vailable असे रिमार्क दिसतात
यासाठी खाली नमूद काही गावातील फोटोंचा डेटा तपासून स.न ची यादी सोबत जोडली आहे
त्याप्रमाणे कारण तपासून पाहावे त्यासाठी mahabhunakasha.mahabhumi.gov.in या
संकेतस्थळा वरील नकाशा वरून ती खात्री करावे त्यामध्ये १. नकाशा नाही २. नकाशा
७/१२ शी जुळत नाही किंवा ३. फोटो शेतातून काढलेला नाही ४, अन्य तांत्रिक कारण असू
शकते या बाबत खात्री करून अहवाल पाठवावा
बारामती तालुका – १. लोणीभापकर २. मासाळवाडी ३. मगरवाडी ४. आंबी बु
संगमनेर तालुका – १.कणसेवाडी २. गुंजाळवाडी पठार ३. कर्जुले पठार ,
आश्वी बु ४. निमगाव भोजापूर ५, राजापूर
सिल्लोड तालुका – १. धरला ,२. टाकळी खु ३. पानवडोल बु ४. शिरसाळा ५.
डोंगरगाव ६.पिवळगाव घाट ७. केळगाव ८. अंधारी
या गावातील तलाठी यांचे मार्फत खात्री करून तत्काळ अहवाल द्यावा
रामदास जगताप
Comments