फेब्रुवारी २०२० अखेर ७.६१ लाख डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ झाले डाऊनलोड
नमस्कार मित्रांनो
आज अखेर राज्यात ७.६१ लक्ष डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ डाऊनलोड झाले असून त्यात
पुणे जिल्हा (६७ हजार ) सर्वाधिक आहे .
पुणे | 68408 |
अकोला | 61314 |
यवतमाळ | 59144 |
उस्मानाबाद | 58255 |
जालना | 54489 |
औरंगाबाद | 47596 |
सोलापूर | 38593 |
बुलडाणा | 35294 |
अमरावती | 32854 |
हिंगोली | 31321 |
चंद्रपूर | 27582 |
गोंदिया | 25838 |
अहमदनगर | 24497 |
नांदेड | 23415 |
नाशिक | 21781 |
जळगाव | 19776 |
वाशिम | 18738 |
लातूर | 18317 |
सातारा | 15808 |
बीड | 14945 |
परभणी | 14788 |
ठाणे | 6576 |
पालघर | 5579 |
रायगड | 5525 |
सांगली | 4163 |
नागपूर | 3954 |
नंदुरबार | 2958 |
धुळे | 2567 |
सिंधुदुर्ग | 1876 |
रत्नागिरी | 1564 |
भंडारा | 1397 |
वर्धा | 1119 |
गडचिरोली | 957 |
मंबई उपनगर | 552 |
नमस्कार जगताप साहेब,
ReplyDeleteशासन, सहकारी ग्रूहनिर्माण संस्था क्न्व्हेयस डिड करून घ्या म्हणून सांगते. पण क्न्व्हेयस डिड झाल्यावर सात बारा उतारा नोंद होत नाही. मीरा गार्डन सह. गृह.संस्था मर्यादित ओतूर, त-जुन्नर, जि-पुणे-४१२४०९ ही रजिस्टर संस्थाचे दि १४ ऑगस्ट २०१९ रोजी रजि.क्न्व्हेयस डिड झालेले आहे. दि. ०५/०९/२०१९ रोजी कामगार तलाठी ओतूर कार्यालयात सातबारा नोंद करणे करिता प्रकरण दाखल केलेले आहे. मा. तलाठी साहेब सांगत आहेत की सदर नोंद कण्यासाठी संगणकात कार्य प्रणाली उपलब्ध नाही. तरी आपण सहकार्य करावे. त्या बाबत सविस्तर मेल ramdasjagtapdc@gmail.com वर केलेला आहे.
धन्यवाद
अध्यक्ष
मिरा गार्डन सह. गृह.संस्था मर्यादित, ओतूर
मोबाईल ९८६९४४५०६०
दि. 19/02/2020
ReplyDeleteप्रति,
मा. जगताप साहेब
उप जिल्हाधिकारी
विषय : कन्व्हेयस डीड 7/12 व फेरफार नोंद होणे बाबत
महोदय,
मौजे ओतूर, ता. जुन्नर, जि. पुणे येथील "मिरा गार्डन सह. गृह. संस्था मर्यादित" या संस्थेचे मा. दुय्यम निबंधक जुन्नर यांचे कडील रजि. दस्त क्रमांक 2053/2019 दि. 14/08/2019 नुसार कन्व्हेयस डीड रजिस्टर झालेले आहे.
दि. 03/09/2019 रोजी तलाठी कार्यालय मौजे ओतूर येथे 7/12 व फेरफार नोंद करणे करीता प्रकरण दाखल केलेले आहे.
मध्यंतरीच्या काळात अतिवृष्टी मुळे नुकसान भरपाई पंचनामे कामाकरीता तलाठी साहेब व्यस्त होते. त्या कारणाने तीन महिन्यांनी 07 डिसेंबर 2019 रोजी सदर नोंदी बाबत तलाठी कार्यालयात चौकशी केली असता तलाठी साहेब यांनी सांगितले कि, कन्व्हेयस डीड ऑनलाईन 7/12 व फेरफार नोंद करण्यासाठी सिस्टीम मध्ये पर्याय उपलब्ध नाही.
दि. 05/01/2020 रोजी मी ( उप प्रबंधक MTNL ) NIC मंत्रालयातून आपणास या संदर्भात संपर्क केला होता. तेव्हा आपण सांगितले कि, तलाठी यांना मला फोन करायला सांगा. तसे मी तलाठी साहेब, मौजे ओतूर यांना आपणास संपर्क करण्यास सांगितले होते.
दि. 23/01/2020 रोजी तलाठी कार्यालयात चौकशी केली असता, तलाठी साहेब यांनी सांगितले कि, त्यांनी आपणास दि. 15/01/2020 रोजी व्हाट्सअप वर मेसेज करून कन्व्हेयस डीड ऑनलाईन 7/12 व फेरफार नोंद कसे करावे त्याबाबत मार्गदर्शन करावे असा मेसेज केलेला आहे पण श्री जगताप साहेब यांनी मला अद्याप मार्गदर्शन केलेले नाही. असे तलाठी साहेब यांनी आम्हाला सांगितले.
महोदय आपणास नम्र विनंती करतो की, आपण लवकरात लवकर आमच्या संस्थेचे कन्व्हेयस डीड ऑनलाईन 7/12 व फेरफार नोंद करणे बाबत मदत करावी.
धन्यवाद.
अध्यक्ष
मिरा गार्डन सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित
ओतूर, ता. जुन्नर, जि. पुणे - 412409
भ्रमणध्वनी क्रमांक - 9869445060