रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

गाव नमुना चार संकीर्ण जमीन महसुलाची तपशीलवार नोंदवही


गाव नमुना चार
संकीर्ण जमीन महसुलाची तपशीलवार नोंदवही

अनुक्रमांक
प्रकरण क्रमांक
पात्र व्यक्ती
खाते क्रमांक
स्थानिक उपकर
अ-स्थानिक उपकर पात्र
ब- स्थानिक उपकर मुक्त
शेरा






कलम १७४खालील दंड
नोटीस फी
कलम १५२ खालील दंड

७- अ
७ -ब
 ७- क




पाच वर्षापेक्षा जास्त नाही एवढया कालावधी करीता लागवडीसाठी दिलेली आकारी पडीक जमीन .






बिनआकारी म्हणजे ,कलींगडांच्या बागा,बेट जमीनी ,मळई ,कुंबरी ‍किंवा डोंगराळ पटटे ,गायरान ,ईत्यादी.






मळईच्या जमिनी व ईतर जमिनीच्या एकसाली खंड






बेटे,कुरने व पडीक जमिनीवरील लिलाव करुन विकलेले गवत किंवा चराई .






झाडापासुन मिळणारे विक्री उत्पन्न फळे ,सुके लाकुड,काटे,पाने






संकीर्ण  उत्पादने  म्हणजेच  बोरू ,लाख, कचरा, शींदाड, सोरा, गोळा, करण्याचे  जमीन भाडे.







निव्वळ आकाणी धरुन परंतु दंड न धरता अनाधीकत लागवड







(अ) जमीन महसुलामध्ये जमा केलेले प्रासंगीक पानीपटटी
(ब) अनाधीकत जलसिंचनाकरीता दंडाची पानीपटटी






अकृषीक भाडे  किंवा मागील वर्षाचा किंवा खंडीत कालावधीचा किंवा ५  वर्षाहून कमी कालखंडाचा कृषी आकारणी केलेल्या किंवा आकारणी न केलेल्या जमिनीपासून मिळणारा महसुल व सरकारी पडित जमिनीवर बांधलेल्या विटांचा भटयांच्या व चुनभटयांच्या फीच्या रकमा.


१०




अकृषीक प्रयोजनार्थ जमीन महसुलाची ,कायम रुपांतराच्या स्वरूपाची नसलेली ,ठोक रूपांतर (कॉम्युटेशन )प्रदाने ,यातील अनाधीकृत भोगवटया करीता आकारणी आणी परवानगीने केलेल्या अकृषीक वापरासाठी बसवलेला दंड यांचा समावेश होतो,पंरतु शास्ती म्हणुन बसवलेल्या दंडाचा समावेश होत नाही. 


११




तालुका कार्यालयात प्रसंगत :गोळा केलेला पटयाखालील खंड व स्वामित्वधन


१२




आधीच्या वर्षी निर्लेखीत केलेला जमीन महसुल त्यानंतर एखादया प्रकरणी वसुल केला गेला असल्यास.


१३




जमीन महसुल न भरल्यामुळे ,जमीन महसुलाच्या २५ टक्के पर्यंत भरलेली शास्ती.


१४





नोटीस फी.

१५





अधीकार अभीलेख कायदयाखालील दंड (महाराष्ट जमीन महसुल अधिनियम १९६६ चे प्रकरण दहा).

१६





महाराष्ट जमीन महसुल अधिनियमाच्या कलम २१४ अन्वये विक्री खर्चाची वसुली.

१७





कृषी किंवा अकृषीक प्रयोजनार्थ ,परवानगीशीवाय जमीनीचे (पाटबंधारे किंवा इतर विभागाने धारण केले असले तरी)विनियोजन केल्याबदल दंड (कलमे ४५ ,५१ )

१८





पुर्ण आकारणीवर दरवर्षी स्थानिक उपकर भरणा-या इनामदारी उत्तराधीकारी प्राप्त झाला असता किंवा हस्तांतरण झाले असता दिलेला प्रासंगीक  नजराना.

१९





इनामे व वतने यावरील ,पूर्ण वर्षासाठी व मागील वर्षासाठी,खंडीत कालावधीकरीता नुकसानाच्या प्रमाणातील ,गैरहजेरी अफार आणी अशा प्रकारच्या इतर सर्व वसुली .

२०





चराई फी.

२१





कायदयाने प्रस्थापीत करण्यात आलेल्या वनांच्या संबंधात महसुल विभागाने वसुली केली असता बाब ४ व ५ .

२२





 भोगवटा  अधीकाराच्या विक्रीपासुन  मिळणारे उत्पन्न .

२३





कोणत्याही कालावधीकरीता , लागवडीयोग्य जमिनीपासुन मिळणारे जमिनीचे किंवा भोगवटा अधीकाराचे (कलम १७९ खाली विकलेल्या , कसुरदाराच्या अधीकाराव्यतीरीक्त ) विक्री उत्पन्न .

२४





भोगवटा वर्ग -२ चे भोगवटा वर्ग १ मध्ये केलेल्या अधीकृत रूपांतरावर दिलेले  अधीमुल्य . 

२५





पांटबधारे व विज विभागाकडे जमा करण्याजोगा मत्सयोत्पादना पासुन मिळणारी   प्राप्ती .

२६





निरा   वृक्षापासुन  मिळणारे  भाडे.


Comments

Archive

Contact Form

Send