MPLS CONNECTIVITY TO TAHASIL OFF
नमस्कार मित्रांनो ,
सर्व तहसील कार्यालये MPLS ने जोडण्याची कार्यवाही सुरु आहेत त्यात काही कार्यालयांना (SRO यांचे कार्यलयापासून १०० च्या आत असलेली ) दुय्यम निबंधक कार्यालयातून LAN द्वारे जोडणी दिली जाणार आहे तर काही तहसील कार्यालयांना ( SRO कार्यालयापासून १०० मी पेक्षा दूरचे ) थेट जोडणी (P2P जोडणी ) दिली जाणार आहे. त्यापैकी १०५ तहसील कार्यालयांची यादी व जोडणी दिनांक सोबत दिला आहे त्यांचे कडून हे काम पूर्ण झाले असल्याची खात्री डी डी ई यांनी करावी व माहिती पाठवावी .

आपला
रामदास जगताप
Comments