दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर फोन -इन-लाईव्ह कार्यक्रम ( मुलाखत ) दि २ जानेवारी ,२०२० वेळ साय ६.०० वा.
नमस्कार मित्रांनो ,
दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर फोन -इन-लाईव्ह कार्यक्रम ( मुलाखत ) दि २ जानेवारी ,२०२० वेळ साय ६.०० वा.
महसूल विभागाच्या ऑनलाईन सुविधा ची माहिती राज्यातील जनतेला व्हावी या उद्देशाने दि २ जानेवारी ,२०२० रोजीसाय ६.०० वा.ऑनलाईन दस्त नोंदणी , सातबारा व फेरफार या विषयावर दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर फोन -इन-लाईव्ह कार्यक्रम होणार आहे त्याचा आपण लाभ घेवून सहभाग नोंदवावा .
आपला
रामदास जगताप
उप जिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक
ई फेरफार प्रकल्प .
दि २८.१२.२०१९
Comments