रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

नवीन वेबसाईट सुरु करणे बाबत


नमस्कार मित्रांनो ,

नवीन वेबसाईट सुरु करणे बाबत

         ई फेरफार प्रणाली व डिजिटल ७/१२ संबंधी सर्व तलाठी , मंडळ अधिकारी व सर्व महसूल अधिकारी मित्रांना सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळावी म्हणून मी १.८.२०१७ पासून ramdasjagtap.blogspot.in  हा ब्लॉग लिहिण्यास सुरुवात केली होती त्याचा उपयोग करून घेण्यासाठी सुमारे ३ लाख वापरकर्ते यांनी ब्लॉग ला भेट दिली आहे परंतु ब्लॉग वरती येणाऱ्या काही अडचणींचा विचार करून ई-फेरफार प्रकल्पासाठी  सर्व समावेशक फोरम तयार करण्याविषयी विचार करत होतो त्यासाठी  www.ramdasjagtap.com  हि वेबसाईट सुरु करत आहे

ramdasjagtap.com हि वेबसाईट वापरून आपण ई फेरफार संदर्भात माझ्या नवीन पोस्ट,परिपत्रके ,  मार्गदर्शक सुचना सादरीकरणे , व्हिडीओ , ऑडीओ क्लिप्स पाहू शकता / ऐकू शकता . तसेच लॉगिन न करताही डाउनलोड करू शकता .या वेबसाईट चे स्वरूप  फोरम सारखे  असल्याने आपणही आपल्या पोस्ट तसेच pdf स्वरूपातील रजिस्टर तसेच लॉगिन करून   परिपत्रके अपलोड करू शकतात . आपण जर लोगिन करून आपले खाते तयार केले तर आपल्या ई मेल वर अपडेट्स चे संदेश येतील व  ई फेरफार संबंधी आपण अपडेट राहू शकतो .

वेबसाईट संदर्भातील माहिती व आपले खाते कसे तयार करवयाचे या बाबत थोडीसी माहिती

 सोबत जोडली आहे 

आपला 
रामदास जगताप 
दि ११.१०.२०१९ 

Comments

  1. खूप खूप अभिनंदन

    ReplyDelete
  2. खूप खूप अभिनंदन

    ReplyDelete
  3. FIFO system for Circle Officer is required to be commenced with immediate effect so that, the work done by last men will be reached to public, otherwise as and now entries pending for 2 to 3 months, resulting no any changes made after online work

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send