सदनिकांचे अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम 2019 - अभ्यास समिती साठी सदस्य
नमस्कार मित्रांनो ,
महाराष्ट्र जमीन महसूल इमारतीमधील सदनिकांचे अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम 2019 प्रारुप मसुदयाचे अनुषंगाने समिती गठीत करणेबाबत
ग्रामीण भागात ह्या नियमाची अंमल बजावणी तलाठी , मंडळ
अधिकारी यांचे मार्फत करावी लागणार असलेने अंमलबजावणीसाठी कार्यपद्धती व प्रणाली विकसित करणेसाठी अभ्यास समिती मध्ये
प्रत्येक विभागातून प्रत्येकी एक उपजिल्हाधिकारी , तहसीलदार , नायब तहसीलदार मंडळ अधिकारी , तलाठी यांची नावे सुचवावीत
धन्यवाद
अपला
रामदास जगताप
दि १४.१०.२०१९
Comments