पेमेंट गेटवे सुरु करणेच्या पूर्वतयारी करण्यासाठी DSD ठेवणे बाबत
नमस्कार मित्रांनो ,
विषय - पेमेंट गेटवे सुरु करणेच्या पूर्वतयारी करण्यासाठी DSD ठेवणे बाबत
आपण लवकरच डिजिटल स्वाक्षरीत डेटाबेस आधारित 7/12 पेमेंट गेटवे वापरुन खातेदारांना / नागरिकांना उपलब्ध करून देणार आहोत त्याची पूर्वतयारी करण्यासाठी ( महाभूमी संकेतस्थळावर दिसणारा DSD 7/12 व त्याचे रेप्लीकेशन /डेटा चे काम करणे ) DSD /DSP ही सुविधा आज दिनांक 31.8.2019 सायंकाळी 5.30 वा पासून सर्व जिल्हयांचे कामकाज बंद करणेत आलेली सुविधा ( ठरवलेले मेंटेनन्स चे काम वेळेआधीच पुर्ण झालेने ) आज दु. २.०० वा पासून पुन्हा सुरु झालीआहे
हे आपले माहिती साठी
.
सदारच्या सूचना सर्व वापरकर्ते यांचे निदर्शनास आणाव्यात ही विनंती .
आपला ,
रामदास जगताप
दि १.९.२०१९

Comments