DDM प्रणाली मधील नवीन सुधारणा -
नमस्कार मित्रांनो ,
DDM प्रणाली मधील नवीन सुधारणा -
तलाठी स्थरावरून उपयोगात आणले जात असलेल्या अभिलेख वितरण प्रणालीतून नजर चुकीने चुकीचे ७/१२ तलाठी यांचे स्वाक्षरीने जावू नयेत म्हणून महत्वाच्या ODC अहवाला मध्ये असलेल्या ७/१२ DDM मधन प्रिंट करणेपुर्वी अलर्ट मेसेज तलाठी यांना दिला दिला जाईल . शक्यतो असे ७/१२ दुरुस्त करून मगच वितरीत केले जावेत तथापि अश्या दुरुस्तीला वेळ लागणार असल्यास अशा ७/१२ वर तलाठी स्वाक्षरीच्या खाली योग्य तो मेसेज छापला जाणार आहे .
टीप :- या ७/१२ वरील नमूद एकूण क्षेत्रफळ व भोगवटदारांच्या नावासमोर नमूद
क्षेत्रफळांची एकूण बेरीज सकृतदर्शनी मेळात नाही. याबाबत संबंधितांनी क्षेत्राची खात्री करून
पुढील व्यवहार करावा
२. अहवाल ३ अ - आकारबंद व ७/१२ क्षेत्रात मोठी तफावत असल्यास
| ||||||||||||
|
||||||||||||
|
अहवाल १
: गाव नमुना ७ वरील एकुण क्षेत्र व ७/१२ वरील खात्यांच्या एकुण क्षेत्रांचा फ़रक.
अहवाल २
: ७/१२ व ८अ मधील फ़रक.
अहवाल ३
: गाव नमुना १ व ७ मधील क्षेत्रांचा फ़रक
.
अहवाल ४
: गाव नमुना ७ वरील एकुण क्षेत्र व जिरायत,बागायत,इत्यादी क्षेत्र यांचा मेळ न बसलेले सर्व्हे क्र.
अहवाल ५
: ७/१२ व खाता रजिस्टर मधील खात्यावरील नावांचा फ़रक
अहवाल ६
: चुकीच्या पद्धतीने भरलेली खातेदारांची नावे.
अहवाल ७
: खाता रजिस्टर मध्ये चुकीचे निवडलेले खाता प्रकार.
अहवाल ८
: फ़ेरफ़ार क्र.
नसलेल्या कब्जेदारांची नावे.
अहवाल ९
: चुकीच्या पद्धतीने भरलेले सर्व्हे क्र.
अहवाल १०
: १६ आणे हून जास्त आणेवारी असलेले सर्व्हे क्र.
अहवाल ११
: इतर आधिकारात नोंदीचा प्रकार निवडलेला नाही.
अहवाल १२
: फ़ेरफ़ार क्र.नसलेल्या इतर अधिकारांच्या नोंदी.
अहवाल १३
: भुधारणा पद्धती साठी प्रकार निवडलेला नाही.
अहवाल १४
: ७ भरलेला आहे पण १२ भरलेला नाही.
अहवाल १५.
निरंक अथवा - अथवा 0 अथवा TKN असलेले खाते.
अहवाल १६.
खातेदार नसलेल्या ७/१२ ची यादी.
अहवाल १७.
खाता रजीस्टर मध्ये असलेले परंतु ७/१२ वर नसलेले खाते क्रमांक.
अहवाल १८.
सामाईक खात्यामधील नावांचे क्षेत्र 0% अथवा 100% नसलेल्या खातेदारांची यादी.
अहवाल १९.
सर्वे निहाय आणेवारी असलेल्या खातेदारांची यादी.
अहवाल २०.
बंद सर्व्हे / गट क्रमांकाची यादी .
अहवाल २१.
७/१२ वरील एकूण क्षेत्र व क्षेत्राचे एकक यामध्ये तफावत असलेले सर्व्हे क्र.
अहवाल २२.
शून्य क्षेत्र असलेले ७/१२ वरील चालू खाता क्रमांक.
अहवाल २३.
पुढील वर्षासाठी पिकपाहणी चा डाटा कॉपी झालेले सर्व्हे क्रमांक.
अहवाल २४.
एकसारखे असलेल्या सर्व्हे क्रमांक.
अहवाल २५.
भूधारणा : भोगवटदार - १ असलेले परंतु १ क मध्ये असलेले सर्व्हे क्रमांक.
अहवाल २६.
भूधारणा : भोगवटदार - २ असलेले परंतु १ क मध्ये नसलेले सर्व्हे क्रमांक.
अहवाल २७.
खातेदारांचे नाव/नावे निरंक असलेले खाता - सर्व्हे क्रमांक.
अहवाल २८.
समान नावांची एकापेक्षा जास्त खाती असलेल्या सर्वे क्रमांक.
अहवाल २९.
इतर अधिकाराचा तपशील निरंक असलेले सर्व्हे / गट क्रमांक.
अहवाल ३०.
७/१२ वरील क्षेत्र लागवडीगोग्य आणि बिनशेती क्षेत्र असलेले सर्व्हे / गट क्रमांक
अहवाल ३१.
शेती सातबारा वरील क्षेत्र २० हे.आर.चौ.मी पेक्ष्या जास्त किंवा बिनशेती सातबारा वरील क्षेत्र 99 आर.चौ.मी पेक्ष्या जास्त असलेल्या सर्व्हे क्रमांक
अहवाल ३२.
अहवाल १ मध्ये क्षेत्रामधील फरक हा ०.०१ पेक्ष्या जास्त असलेल्या सर्व्हे क्रमांक
अहवाल ३३.खाता विभागणी साठी पात्र असलेले खाता क्रमांक
अहवाल ३४.
गावनिहाय साझा आणि मंडळ नोंदणीचा अहवाल
अहवाल ३५.
इतर अधिकारांमध्ये - - (Double dash) असलेले सर्व्हे / गट क्रमांक
अहवाल ३६.
प्रमाणित फेरफारांचे तपशील किंवा प्रमाणीकरण शेरा निरंक असलेले फेरफार क्रमांक.
अहवाल ३७.
खातेदारांच्या नावामध्ये स्पेस असल्याने तयार झालेले डूप्लीकेट.
अहवाल ३८.
गाव नमुना ७ वरील एकुण आकारणी व ७/१२ वरील खात्यांच्या एकुण आकारणीचा फ़रक.
अहवाल ३९.
चुकीच्या पद्धतीने भरलेली अपाक,ए.कु.मॅ नावांची खाती.
अहवाल ४०.
खातामास्टर मध्ये अतिरिक्त नावे
असलेल्या खात्यांची सर्व्हे क्रमांकनिहाय यादी
अहवाल ४१.
अहवाल 5- अतिरिक्त
Comments