रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

नाशिक व चंद्रपूर जिल्ह्यांची प्रायव्हेट URL बदलणे बाबत



नमस्कार मित्रांनो , 

विषय - नाशिक व चंद्रपूर जिल्ह्यांची प्रायव्हेट URL बदलणे बाबत 


ESDS CLOUD वर काम करण्यासाठी नाशिक व चंद्रपूर जिल्ह्ये आजपर्यंत  स्वतंत्र वेब सेर्वर वर  https://mahaferfarnas.enlightcloud.com/ ही private URL वापरत होते . आज पासून हे जिल्हे देखील LOAD BALANCER वर घेण्यात आले असून या जिल्ह्यांची प्रायव्हेट URL बदलणेत आली आहे .
नाशिक जिल्ह्यातील वापरकर्ते यांनी   : https://mahaferfar.enlightcloud.com/
चंद्रपूर जिल्ह्यातील वापरकर्ते यांनी  : https://mahaferfar1.enlightcloud.com/ ही URL वापरावी . 
आपल्याला वापरावयाचे  ई मेल आय डी व पासवर्ड तेच वापरायचे आहेत 
.

उद्या पासून जुनी लिंक बंद करणेत येईल ह्याची नोंद घ्यावी .
आपला
रामदास जगताप
दि २८.८.२०१९ 

Comments

Archive

Contact Form

Send