सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७/१२ झाले ऑनलाईन
नमस्कार मित्रांनो
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७/१२ झाले ऑनलाईन
आज दि. ७.८.२०१९ पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७/१२ ऑनलाईन झाले . सुमारे दीड पावणेदोन वर्षापासून जिल्ह्याधिकारी कार्यालयातील लोकल सर्वर वर ७/१२ संगणकीकरणाचे काम चालू होत ते सर्व काम पूर्ण करून आज पासून हा जिल्हा ESDS GCC CLOUD वर स्थलांतरित करणेत आला आहे .
आज पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संगणकीकृत ऑनलाईन अद्यावत ७/१२ hhtps://bhulekh.mahabhumi.gov.in या महाभूमी प्रकल्प व्यवस्थापन संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध झाले आहेत .
आपला
रामदास जगताप
दि ७.८.२०१९
Comments