रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

DSP साठी निरंक होणे आवश्यक असलेले ODC चे २६ अहवाल



DSP साठी निरंक  होणे आवश्यक असलेले ODC चे २६ अहवाल

अ.नं.
ODC अहवाल
1
अहवाल १ : गाव नमुना ७ वरील एकुण क्षेत्र व ७/१२ वरील खात्यांच्या एकुण क्षेत्रांचा फ़रक.
2
अहवाल २ : ७/१२ व ८अ मधील फ़रक.
3
अहवाल ४ : गाव नमुना ७ वरील एकुण क्षेत्र व जिरायत,बागायत,इत्यादी क्षेत्र यांचा मेळ न बसलेले सर्व्हे क्र.
4
अहवाल ५ : ७/१२ व खाता रजिस्टर मधील खात्यावरील नावांचा फ़रक
5
अहवाल ७ : खाता रजिस्टर मध्ये चुकीचे निवडलेले खाता प्रकार.
6
अहवाल ८ : फ़ेरफ़ार क्र. नसलेल्या कब्जेदारांची नावे.
7
अहवाल ११ : इतर आधिकारात नोंदीचा प्रकार निवडलेला नाही.
8
अहवाल १२ : फ़ेरफ़ार क्र.नसलेल्या इतर अधिकारांच्या नोंदी.
9
अहवाल १३ : भुधारणा पद्धती साठी प्रकार निवडलेला नाही.
10
अहवाल १५. निरंक अथवा - अथवा 0 अथवा TKN असलेले खाते.
11
अहवाल १६. खातेदार नसलेल्या ७/१२ ची यादी.
12
अहवाल १८. सामाईक खात्यामधील नावांचे क्षेत्र 0% अथवा 100% नसलेल्या खातेदारांची यादी.
13
अहवाल १९. सर्वे निहाय आणेवारी असलेल्या खातेदारांची यादी. 
14
अहवाल २१. ७/१२ वरील एकूण क्षेत्र व क्षेत्राचे एकक यामध्ये तफावत असलेले सर्व्हे क्र.
15
अहवाल २२. शून्य क्षेत्र असलेले ७/१२ वरील चालू खाता क्रमांक.
16
अहवाल २४. एकसारखे असलेल्या सर्व्हे क्रमांक.
17
अहवाल २५. भूधारणा : भोगवटदार - १ असलेले परंतु १ क मध्ये असलेले सर्व्हे क्रमांक.
18
अहवाल २६. भूधारणा : भोगवटदार - २ असलेले परंतु १ क मध्ये नसलेले सर्व्हे क्रमांक.
19
अहवाल २७. खातेदारांचे नाव/नावे निरंक असलेले खाता - सर्व्हे क्रमांक.
20
अहवाल २८. समान नावांची एकापेक्षा जास्त खाती असलेल्या सर्वे क्रमांक.
21
अहवाल ३०. ७/१२ वरील क्षेत्र लागवडीगोग्य आणि बिनशेती क्षेत्र असलेले सर्व्हे / गट क्रमांक
22
अहवाल ३१. शेती सातबारा वरील क्षेत्र २० हे.आर.चौ.मी पेक्ष्या जास्त किंवा बिनशेती सातबारा वरील क्षेत्र 99 आर.चौ.मी पेक्ष्या जास्त असलेल्या सर्व्हे क्रमांक
23
अहवाल ३३.खाता विभागणी साठी पात्र असलेले खाता क्रमांक
24
अहवाल ३५. इतर अधिकारांमध्ये - - (Double dash) असलेले सर्व्हे / गट क्रमांक
25
अहवाल ३७. खातेदारांच्या नावामध्ये स्पेस असल्याने तयार झालेले डूप्लीकेट.
26
अहवाल ४१. अतिरिक्त ५ अहवाल

Comments

Archive

Contact Form

Send