ESDS CLOUD वर स्थलांतरित झालेल्या ३१ जिल्ह्यांसाठी DATA SIGNING COMPONENT activeX बाबत
नमस्कार मित्रांनो ,
ESDS CLOUD वर स्थलांतरित झालेल्या ३१ जिल्ह्यांसाठी DATA SIGNING COMPONENT विकसित केला असून तो आज पासून या सर्व जिल्ह्यांना ई फेरफार च्या लॉगीन पेज वर उपलब्ध करून दिला आहे . (Link is available as "new ActiveX component").
पूर्वीचा activeX component unistall करून या लिंक वरून मिळणारा componant install करावा , सर्व हिस्ट्री नष्ट करून laptop restart करा व काम सुरु करा . त्यानंतर पूर्वी प्रमाणे data signing होऊ शकेल . या प्रमाणे कामकाज करून या जिल्ह्यातील तलाठी मंडळ अधिकारी यांनी feedback द्यावा .
तसेच या जिल्ह्यात मंडळ अधिकारी यांना नोंद प्रमाणित करण्यासाठी लागणारा जास्त वेळ वाचविण्यासाठी नोंद प्रमाणीकरण व data पोस्टिंग असे दोन स्वतंत्र क्रिया विकसित करून दिल्या आहेत. व प्रमाणित फेरफार यांचा डेटा स्वतंत्र डेटा बेस मध्ये पोस्ट करण्याचे काम सायंकाळी६.०० ते सकाळी ८.०० या कालावधीत करता तेईल त्यामुळे प्रमाणीकरण गतीने होईल असा विस्वास आहे ,
त्यासाठी नवीन DATA SIGNING COMPONENT वापरून feedback द्या .
आपला
रामदास जगताप
दि ३.५.२०१९

सर, ESDS Clouds open केले असता OTP येत नाही।
ReplyDeleteOTP does not generate registered number and email id
ReplyDelete