रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

ESDS CLOUD वर स्थलांतरित झालेल्या ३१ जिल्ह्यांसाठी DATA SIGNING COMPONENT activeX बाबत

नमस्कार मित्रांनो ,
                         ESDS CLOUD वर स्थलांतरित  झालेल्या ३१ जिल्ह्यांसाठी  DATA SIGNING COMPONENT विकसित केला असून तो आज पासून या सर्व  जिल्ह्यांना ई फेरफार च्या लॉगीन पेज वर उपलब्ध करून दिला आहे . (Link is available as "new ActiveX component").

            पूर्वीचा activeX  component unistall करून या लिंक वरून मिळणारा componant install करावा , सर्व हिस्ट्री नष्ट करून laptop restart करा व काम सुरु करा . त्यानंतर पूर्वी प्रमाणे data signing होऊ शकेल . या प्रमाणे कामकाज करून या जिल्ह्यातील तलाठी मंडळ अधिकारी यांनी feedback द्यावा .

               तसेच या जिल्ह्यात मंडळ अधिकारी यांना नोंद प्रमाणित करण्यासाठी लागणारा  जास्त वेळ वाचविण्यासाठी नोंद प्रमाणीकरण व data पोस्टिंग असे दोन स्वतंत्र क्रिया विकसित करून दिल्या आहेत. व प्रमाणित फेरफार यांचा डेटा स्वतंत्र डेटा बेस मध्ये पोस्ट करण्याचे काम सायंकाळी६.००  ते सकाळी ८.००  या कालावधीत करता तेईल त्यामुळे प्रमाणीकरण गतीने होईल असा विस्वास आहे ,
 त्यासाठी नवीन DATA SIGNING COMPONENT वापरून feedback द्या .

 आपला
 रामदास जगताप
दि ३.५.२०१९ 

Comments

  1. सर, ESDS Clouds open केले असता OTP येत नाही।

    ReplyDelete
  2. OTP does not generate registered number and email id

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send