ई फेरफार , DDM व DSP मधील अडचणी दूर केले बाबत
नमस्कार मित्रांनो ,
ई फेरफार व डी डी एम मधील अडचणी बाबत
दि १४ मे,२०१९ रोजी झालेल्या व्ही .सी. मध्ये मांडण्यात आलेल्या अडचणी पैकी खालील अडचणी आज पासून दूर करणेत आल्या आहेत.
ई फेरफार -
१. खाता दुरुस्ती केल्यानंतर त्याचे तयार होणारे फेरफार मंडळ अधिकारी यांचे लॉगीन ला मंजुरी साठी उपलब्ध होत नव्हते ते आज पासून मंडळ अधिकारी यांना उपलब्ध करून दिले आहेत .
२. आदेशाने जुना ७/१२ बंद करून नवीन ७/१२ पोट हिस्से तयार करणे च्या सुविधेत जुने बंद केलेले व नवीन तयार केलेले ७/१२ दर्शविणारी यादी पेजेस मध्ये उघडण्याची सोय दिली आहे .
३. क.१५५ च्या आदेशाने अहवाल १ ची दुरुस्ती करणे च्या सुविधेत दुरुस्त केलेले ७/१२ दर्शविणारी यादी पेजेस मध्ये उघडण्याची सोय दिली आहे .
४. सामान्य फेरफार मधून फेरफार घेताना ७/१२ न दिसण्याची अडचण दूर करणेत आली आहे .
अभिलेख वितरण प्रणाली - ( डी डी एम )
१. अभिलेख वितरण प्रणाली तून वितरीत केलेल्या नकलांचा बिलिंग अहवाल साजा निहाय तयार होणार व बँकेत पैसे जमा करण्यासाठी जमा पावती आता DDM मधूनच तयार करता येईल .
२. DDM मध्ये ७/१२ ON DEMAND / REQUEST ही नवीन सुविधा देनेत आली आहे . ज्या वेळी काही तांत्रिक कारणाने DDM मधून ७/१२ ची नक्कल देता येत नसेल त्यावेळी अश्या स,नं / गट नं. निवडून REQUEST पाठवता येईल असे ७/१२ दुसऱ्या दिवशी DDM डाऊनलोड करून प्रिंट काढता येतील.
डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ (DSP)-
१. DSP करताना अहवाल २९ शिथिल करणेत आला आहे
सदरची सुविधा उद्या पासून कोल्हापूर , सातारा व परभणी जिल्ह्यांना उपलब्ध होईल .
आपला
रामदास जगताप
दि १५.५.२०१९

Comments