रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

सातारा , कोल्हापूर , जालना व हिंगोली या जिल्ह्यांना महत्वाची सूचना



नमस्कार मित्रांनो , 

आज पासून सातारा , कोल्हापूर , जालना व हिंगोली या जिल्ह्यांना दिलेल्या स्वतंत्र URL बंद करून ते जिल्हे देखील mahaferfar1.enlightcloud.com या URL वर घेण्यात आले आहेत सबाब आज पासून सातारा , कोल्हापूर , जालना व हिंगोली या जिल्ह्यांतील वापरकर्ते यांनी जुनी URL न वापरता  mahaferfar1.enlightcloud.com  वापरून नियमित कामकाज करावे त्यांना दिलेले ई मेल आय डी व पासवर्ड वापरून काम करता येईल . 

वापरून FEEDBACK द्यावा ही विनंती 

आपला 
रामदास जगताप 
दि १९.५.२०१९ 

Comments

Archive

Contact Form

Send