क्लाऊड वर स्थलांतरीत झाल्या नंतर लक्षात घ्यावयाच्या महत्वाच्या बाबी.
मार्गदर्शक सूचना क्रमांक -102 रा.भू.अ.आ.का.4/रा.स./ 21 /2019
जमाबंदी
आयुक्त
आणि
संचालक
भूमि
अभिलेख,
(म.राज्य) पुणे
यांचे
कार्यालय
पुणे. दिनांक:-06/05/2019.
प्रति,
उपजिल्हाधिकारी तथा
DDE
(सर्व)
विषय:-
क्लाऊड वर स्थलांतरीत झाल्या नंतर लक्षात
घ्यावयाच्या महत्वाच्या बाबी.
१. फोर्टीक्लायंट या vpn ऐवजी enlightclod.com ही प्रायव्हेट URL (
Web VPN)वापरून लॉगीन करावे लागते
त्यासाठी स्वतःचा चालू ई मेल आय डी व अचूक मोबाईल नंबर user
creation मध्ये अपडेट करणे आवश्यक आहे.
२. स्वत:चा ई मेल हा (युजर आय डी वापरावा ) पासवर्ड व मोबाईल / मेल वर पाठविलेला OTP वापरून प्रत्येक वापरकर्ते यांना प्रायव्हेट URL (
Web VPN) वर लॉगीन करावे लागते.
३. OTP
दोन तासासाठी वैध असेल मात्र
प्रत्येक लॉगीन साठी पुन्हा OTP घ्यावा लागेल.
४. आपल्या जिल्ह्यासाठी दिलेली URL वापरून लॉगीन करावे. (उदा. Mahaferfar.enlighteloud.com)
५. LANDING
PAGE वर दिलेले MODULE
निवडून त्यानंतर आपले
नेहमीचे सेवार्थ आय डी व नेहमीचे पासवर्ड वापरून MODULE मध्ये लॉगीन करता येईल.
६. एखाद्या MODULE लॉग आऊट झाल्या नंतर तेथे सर्व आज्ञावली साठी
लॉगीन हा पर्याय वापरून दुसरे MODULE निवडता येईल. जो पर्यंत प्रायव्हेट URL वरून LOGOUT होत नाही तो पर्यंत पुन्हा OTP घेण्याची गरज नाही .
आता ई
फेरफार मध्ये खालील सुविधा आहेत त्यांचा निट अभ्यास करून वापर करावा.
महाराष्ट्र शासन
|
|||
डिजिटल इंडिया भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम (DILRMP)
|
|||
आवृत्ती २.२ रिलीज : एप्रिल २०१९
|
|||
गाव निवडा
|
|||
डॅशबोर्ड
|
|||
डॅशबोर्ड (Rejected)
|
|||
अहवाल
|
अतिरिक्त
अहवाल १
|
||
७/१२ पहा
|
|||
फेरफार रजिष्टर
|
|||
नमुना-9 नोटीस
|
|||
गाव नमुना ८अ
|
|||
खातेदारांची माहिती
|
|||
खातेदारांची माहिती (सर्व्हे सहित)
|
|||
खातेदारांची माहिती (सर्व्हे सहित) सुधारित.
|
|||
अतिरिक्त
अहवाल २
|
|||
बंद झालेली व इमॅजिनरी
फेरफारअसलेल्या खात्यांची यादी.
|
|||
७/१२ खात्यावरील खातेदारांची संख्या
|
|||
खाता नोंदणी व ७/१२ वरील खात्यांच्या नावामध्ये फरक असलेल्या
खात्यांची माहिती.
|
|||
क्षेत्र निहाय सर्व्हे क्रमांकाची यादी.
|
|||
क्षेत्र निहाय खातेदारांची माहिती यादी.
|
|||
क्षेत्र निहाय खातेदारांची संख्या.
|
|||
अतिरिक्त
अहवाल ३
|
|||
भूधारणा :भोगवटदार -१ व १ क मध्ये असलेले सर्वे क्रमांक
|
|||
भूधारणा :भोगवटदार -२ व १ क मध्ये नसलेले सर्वे क्रमांक
|
|||
७/१२ वरील आणेवारी व क्षेत्रातीलफरक आसलेली
खाती
|
|||
१क च्या जमीनींची यादी
|
|||
डुप्लिकेट सर्वे क्रमांक
यांची यादी
|
|||
अतिरिक्त
अहवाल ४
|
|||
ODU मधून घेण्यासाठी उपलब्धअसलेले फेरफार
|
|||
ODU मधुन घेतलेल्या नोंदींचाअहवाल
|
|||
ODU व इफेरफार मधुन घेतलेल्यानोंदींचा अहवाल
|
|||
क्षेत्र
अहवाल
|
|||
1.कृषिक ७/१२ची यादी ज्यांचे क्षेत्र ५० पेक्षा जास्त आहे व ज्यांचे एकक
हेक्टर आहे
|
|||
2.कृषिक ७/१२ची यादी ज्यांचे क्षेत्र ५० पेक्षा जास्त आहे व ज्यांचे एकक
आर. चौ. मी. आहे
|
|||
3.बिनशेती ७/१२ची यादी ज्यांचे क्षेत्र ५० पेक्षा जास्त आहे व ज्यांचे एकक आर. चौ. मी. आहे
|
|||
4.बिनशेती ७/१२ची यादी ज्यांचे क्षेत्र ५० पेक्षा जास्त आहे व ज्यांचे एकक
हेक्टर आहे
|
|||
5.बिनशेती ७/१२ची यादी ज्यांचे क्षेत्र ९९९ पेक्षा जास्त आहे व ज्यांचे एकक
आर. चौ. मी. आहे
|
|||
6.बिनशेती ७/१२ची यादी ज्यांचे क्षेत्र ९९९ पेक्षा जास्त आहे व ज्यांचे एकक
हेक्टर आहे
|
|||
7.गावातील सर्व कृषिक व बिनशेती७/१२ची यादी ज्यांचे एकक हेक्टर किंवा आर.चौ.मी. आहे
|
|||
भुधारणा
प्रकार अहवाल
|
|||
1.भुधारणा प्रकार १ अहवाल
|
|||
2.भुधारणा प्रकार २ अहवाल
|
|||
3.भुधारणा प्रकार सरकार
|
|||
4.भुधारणा प्रकार सरकारी पट्टेदार
|
|||
सर्व्हे - खाते माहिती
|
|||
फेरफाराची
माहिती
|
|||
फेरफारची माहिती भरणे
|
|||
वाडीविभाजन
|
|||
वाडीविभाजन Duplicate Survey दुरुस्ती
|
|||
वाडीविभाजन Existing Survey दुरुस्ती
|
|||
वाडी विभाजनाने तयार
झालेल्यानवीन गावांचे एडिट चे काम घोषित करणे
|
|||
नमुना-9 नोटीस तयार करणे.
|
|||
नोटीस दिल्याच्या तारखा भरणे.
|
|||
हरकतीचा शेरा भरणे.
|
|||
फेरफार संवाद
|
|||
फेरफार घोषणा
|
|||
फेरफारामुळे होणारे खाते विभाजन
|
|||
१५५
च्या आदेशाच्या फेरफाराची माहिती
|
|||
१५५ च्या आदेशाच्या
फेरफाराची दुरुस्तीची
माहिती भरणे.
|
|||
आदेश व परिशिष्ट क पाहणे.
|
|||
आदेशाने जुना ७/१२ बंद व नवीन पोट हिस्सा तयार करणे फेरफाराची घोषणा
|
|||
सर्व्हे क्रमांक कलम १५५ आदेशाच्या फेरफारासाठी दुबार उपलब्ध करणे.
|
|||
आदेशाने
खात्यात दुरुस्ती
|
|||
आदेशाने खात्यात दुरुस्तीची माहिती भरणे.
|
|||
खाता दुरुस्तीचे काम
संपल्याची घोषणा
करणे.
|
|||
आदेशाने खात्यात
दुरुस्तीसाठी तहसिलदारांचा दुरुस्त्या मान्यतेचा आदेश व परिशिष्ट क तयार करणे.
|
|||
आदेशाने खात्यात
दुरुस्तीसाठी फेरफार क्रमांक तयार करणे.
|
|||
आदेशाने खात्यात
दुरुस्तीसाठी फेरफार रजिष्टर
|
|||
चुक दुरुस्ती फेरफार
|
|||
मंडळ
अधिकारी यांनी प्रमाणीत केलेले परंतू योग्यरीत्या अंमल झाला नाही असे
फेरफार क्रमांकांच्या दुरुस्त्या
|
७/१२ पाहुन सर्व्हे/गट क्रमांकावर १५५ च्या आदेशाने मंजुर फेरफारांची चुक दुरुस्ती करणे.
|
||
तहसिलदारांचा दुरुस्त्या मान्यतेचा आदेश व परिशिष्ट क तयार करणे.
|
|||
फेरफार क्रमांक तयार करणे.
|
|||
फेरफार रजिष्टर
|
|||
तलाठी यांच्या मार्फत चुक दुरुस्ती फेरफार घेणे.
|
|||
७/१२ पाहुन सर्व्हे/गट क्रमांकावर चुक दुरुस्ती फेरफार घेणे.
|
|||
तहसिलदारांचा दुरुस्त्या मान्यतेचा आदेश व परिशिष्ट क तयार करणे.
|
|||
फेरफार क्रमांक तयार करणे.
|
|||
फेरफार रजिष्टर
|
|||
हस्तलिखित ७/१२ प्रमाणे क्षेत्र किंवा एकक नजुळणाऱ्या ७/१२ च्या दुरुस्तीची निवड
|
|||
नोंदणीकृत
फेरफार
|
नोंदणीकृत दस्त
|
||
सूची II (इंडेक्स II) व स्कॅन दस्त पाहणे.
|
|||
फेरफारची माहिती
|
|||
फेरफार नोंदवही
|
|||
सहदुय्यम निबंधकाकडून चुकीची माहिती आलेले दस्त नष्ट करणे.
|
|||
नविन फेरफार(Re-Entry)
|
|||
फेरफार दुरुस्ती (SKN-TKN)
|
|||
तलाठी स्तरावर परत घेतले गेलेल्या SRO दस्तांची नोंद कमी करणे.
|
|||
अ-नोंदणीकृत फेरफार
|
नविन फेरफार(Re-Entry)
|
||
हे.आर.चौ.मी. एकक असलेले NA ७/१२ आर.चौ.मी. एकक मध्ये समाविष्ट करणे.
|
|||
नियंत्रित सत्ता प्रकाराची नोंद
|
|||
क्षेत्र दुरुस्ती आदेश
|
|||
डाटा सायनिंग
|
सर्व्हे निहाय सायनिंग करणे
|
||
गावनिहाय साईन झालेल्या
सर्वे क्रमांकाचा
अहवाल
|
|||
नविन खाते तयार करणे
|
|||
खाते एकत्रिकरण
|
|||
बाहेर पडा
|
डेटा पोस्टिंग -
फेज १ व फेज २ च्या कामानंतर ७/१२ मधील ७ चा डेटाबेस व १२ चा डेटाबेस स्वतंत्र केला आहे तसेच नोंदी प्रमाणित झाल्यानंतरचा डेटाबेस देखील स्वतंत्र केला आहे म्हणून प्रमाणित झालेल्या प्रत्येक नोंदी चा डेटाबेस पोस्टिंग त्या डेटाबेस मध्ये करण्यासाठी एक बटन दिले आहे सदरची सुविधा सोमवार ते शुक्रवारी सायंकाळी ६.०० ते सकाळी ८.०० वाजे पर्यंत व शनिवार रविवारी पूर्ण दिवस वापरता येईल त्यामुळे फेरफार प्रमाणीकर करण्याचे काम गतीने पूर्ण होण्यास मदत होईल .
फेज १ व फेज २ च्या कामानंतर ७/१२ मधील ७ चा डेटाबेस व १२ चा डेटाबेस स्वतंत्र केला आहे तसेच नोंदी प्रमाणित झाल्यानंतरचा डेटाबेस देखील स्वतंत्र केला आहे म्हणून प्रमाणित झालेल्या प्रत्येक नोंदी चा डेटाबेस पोस्टिंग त्या डेटाबेस मध्ये करण्यासाठी एक बटन दिले आहे सदरची सुविधा सोमवार ते शुक्रवारी सायंकाळी ६.०० ते सकाळी ८.०० वाजे पर्यंत व शनिवार रविवारी पूर्ण दिवस वापरता येईल त्यामुळे फेरफार प्रमाणीकर करण्याचे काम गतीने पूर्ण होण्यास मदत होईल .
वरील प्रमाणे स्थलांतरीत केलेल्या सर्व ३१ जिल्ह्यातील सर्व वापरकर्ते यांना व्यवस्थित काम करता येईल .
कृपया वापरून FEEBACK द्यावा .
ई फेरफार प्रकल्पाचा हा स्थित्यंतराचा वेळ
असल्याने काही अडचणी आहेत त्या जलद गतीने सोडविण्यात येत आहेत त्यामुळे आपला FEEBACK महत्वाचा आहे.
निवडणुकीच्या कालावधीत खोलंबलेली कामे जलद
गतीने मार्गी लावण्यासाठी तातडीने उपाय योजना करणेचे निर्देश ESDS क्लाऊड कंपनीस देण्यात आले आहेत .
सदरच्या सूचना सर्व वापरकर्ते यांचे निदर्शनास
आणाव्यात हि विनंती.
आपला
( रामदास जगताप )
राज्यसमन्वयक, ई-फेरफारप्रकल्प
जमाबंदी आयुक्त कार्यालय (म.राज्य) पुणे.
प्रत.
उपविभागीय अधिकारी ( सर्व.)
तहसिलदार ( सर्व.)
Comments