ESDS CLOUD वर सर्व समावेशक ई फेरफार प्रणाली व अभिलेख वितरण प्रणाली (DDM) उपलब्ध
नमस्कार मित्रांनो,
ESDS CLOUD ई फेरफार प्रणाली मध्ये , खाता दुरूस्ती , चूक दुरूस्ती नवीन 7/12 तयार करणे तलाठ्याला चूक दुरूस्ती फेरफार घेणे , ईतर हक्कातील समान परिणमच्या नोंदी घेणे , वाडी विभाजन करणे तसेच सर्व प्रकारचे फेरफार प्रमाणित करणे आणि अभिलेख वितरण प्रणाली मध्ये (DDM) EDIT RE EDIT सह सर्व फेरफार प्रिंटिंग करणे या सुविधा क्लावूड वरील सर्व जिल्ह्यांना उपलब्ध करून दिल्या आहेत तपासून FEEDBACK द्या .
रामदास जगताप
दिनांक- 25 .4.2019

Comments