आज (दि. 24.4.2019 ) अखेर 22 जिल्हे क्लावूड वर स्थलांतरीत होवून झाले सुरु
शासन आदेशाप्रमाणे आपल्या ई फेरफार प्रकल्पाचे स्थलांतर ESDS SOFTWARE SOLUTIONS PVT.LTD. या GCC CLOUD वर स्थलांतर सुरु केले असून आज अखेर खालील 22 जिल्हे CLOUD वर स्थलांतरीत झाले असून सुरु झाले आहेत .
1. वाशीम - 15.3.2019
2.कोल्हापूर - 22.3.2019
3.सांगली - 24.3.2019
4.सातारा 27.3.2019
5. सोलापूर - 27.3.2019
6. नाशिक - - 29.3.2019
7.ठाणे - 29.3.2019
8. जळगाव - 30 .3.2019
9. चंद्रपूर - 4.4..2019
10. गोंदिया - 17.4.2019
11.अहमदनगर 15.4.2019
12.मुंबई उपनगर - 15.4.2019
13.यवतमाळ - 17.4.2019
14 परभणी - 17.4.2019
15. .लातूर - 18.4.2019
16.औरंगाबाद 18.4.2019
17. नांदेड - 18.4.2019
18.नंदुरबार - 18.4.2019
19.जालना - 22.4.2019
20.हिंगोली - 22.4.2019
21. बीड - 24.4.2019
२२. उस्मानाबाद - 24.4.2019
या जिल्ह्यात ऑनलाईन ७/१२ वापरून दुय्यम निबंधक यांनी दस्त नोंदणी करावी कृपया आता स्किप पर्याय वापरू नये . ऑनलाईन ७/१२ अद्यावत नसल्यास खातेदार यांना तो अद्यावत करून घेणे बाबत सूचित करावे हि विनंती .
या सर्व जिल्ह्यात अशा पद्धतीने ऑनलाईन नोंदणीकृत झालेल्या दस्त ऐवजासाठी तात्काळ फेरफार नंबर देवून पक्षकार यांना मेसेज पाठवला जातो .
लवकरच उर्वरीत सर्व जिल्हे क्लाऊड वर स्थलांतरीत होणार
आपला
रामदास जगताप
दि २४ .४.२०१९
रामदास जगताप
दि २४ .४.२०१९
Comments