क्लाऊड वरील जिल्ह्यांना लॉगीन ची कार्यवाही कशी करावी ?
नमस्कार मित्रांनो , ,
विषय - क्लाऊड वरील जिल्ह्यांना लॉगीन ची कार्यवाही कशी करावी ?
GCC-ESDS-CLOUD वर DILRMP data स्थानांतरित जिल्ह्यांना लॉगिन पद्धती
ज्या जिल्ह्यांचा ई फेरफार चा Data NDC/SDC/BSNL Cloud वरून GCC-ESDS-CLOUD सर्व्हर वर मायग्रेट करणेत आला असून त्यामुळे आपल्याला आता ई फेरफार मध्ये लोगिन करण्यासाठी cisco VPN/Forticlint ची गरज भासणार नाही, मात्र आपले लॉगीन प्रक्रिया बदलली आहे, त्यामध्ये प्रथम इंटरनेट एक्स्प्लोरर मध्ये https://mahaferfar.enlightcloud.com या वेबसाईट ला सर्च करावयाचे आहे त्यानंतर आपणास user ID म्हणजे आपला मेल आय डी म्हणजे EX. ckamraj@gmail.com टाकायचा आहे व पासवर्ड (तालुक्यातील DBA यांचे कडे पाठविले असेल)म्हणजे wSyMhpMAAYaTr9xZ हा टाकून sign in या button वर क्लिक करायचे आहे . त्यानंतर आपल्या रजिस्टर मोबाईल क्रमांक वर एक OTP येणार आहे तो OTP टाका.त्यानंतर त्यानंतर आपण आपला पासवर्ड बदलायचा आहे , पासवर्ड हा 16 अंकी असावा त्यामध्ये एक अप्पर केस म्हणजे व एक लोअर केस एक नुमरिक असे एकूण कमीकमी 16 अंकी पासवर्ड सेट करायचा आहे. उदा. Kamrajcccc_00000. पासवर्ड बदल्लेनंतर password change successfully असा मेसेज येईल.त्याच मेसेज च्या खाली go back असा option असेल त्यावर क्लिक करा.( सर्वांनी पासवर्ड बदललाच पाहिजे अशी अट नाही )
https://mahaferfar.enlightcloud.com/eferfarmenu/ या बटन वर क्लिक केले नंतर आपल्याला आपले पूर्वीचे DILRMP चे first पेज (dash board )दिसत होते तसे दिसेल त्यामध्ये ई फेरफार वर क्लिक करून पूर्वीप्रमाणे आपल्या सेवार्थ ने व dsc ने लॉगीन करायचे आहे.
वरील नवीन तयार केलेला पासवर्ड ने आपला मेल आय डी म्हणजे आपला user आय डी व पासवर्ड हा आपण नवीन तयार केलेला नि sign in वर क्लिक करायचे असून त्यानंतर आपल्या मोबाईल वर येणाऱ्या OTP टाकून sign in वर क्लिक करायचे आहे.
हा प्रातिनिधिक आय डी पासवर्ड असून वरील प्रमाणे आपले मेल आय डी वर येईल त्या प्रमाणे पुढील कार्यवाही करावी
Server Districts URL
===== ===================== =======================================
114 - Kolhapur, Satara https://mahaferfarkol.enlightcloud.com
115 - Jalgaon, Thane https://mahaferfarjal.enlightcloud.com
116 - Solapur, Sangli https://mahaferfarsol.enlightcloud.com
117 - Nashik, Chandrapur https://mahaferfarnas.enlightcloud.com
121 - Hingoli , Jalnaa https://mahaferfarnhin.enlightcloud.com
LB - Washim, and other dist https://mahaferfar.enlightcloud.com
धन्यवाद !
आपला
रामदास जगताप

Comments