आज पासून सर्व समावेशक ई फेरफार प्रणाली ( आवृत्ती 2.2 ) क्लावूड वरील जिल्हयांसाठी उपलब्ध
नमस्कार मित्रांनो,
ई फेरफार प्रणाली ( आवृत्ती 2.2 ) मध्ये खाता दुरूस्ती , चूक दुरूस्ती , वडिविभाजण तलाठ्याने चूक दुरूस्ती सुरू करणे , कलम 155 अंतर्गत तहसिलदार आदेशाने फेरफार NA आदेश रद्द , अनेक 7/12 वर इतर हक्कातील समान नोंद घेणे, आदेशाने जुना 7/12 बंद करून नवीन 7/12 तयार करणे (कजाप, बिनशेती) इत्यादी नवीन सुविधा एकत्रित करून क्लावूड वरील जिल्ह्यांना आज दि 10.4.2019 पासून उपलब्ध करून दिल्या आहेत कृपया वापरुन FEEDBACK द्यावा .
आपल
रामदास जगताप..
दि.10.4.2019

Comments