ESDS CLOUD वर स्थलांतरणाचा १२ दिवसातील अनुभव
नमस्कार मित्रांनो ,
ESDS CLOUD वर स्थलांतरणाचा १२ दिवसातील अनुभव
शासन आदेशाप्रमाणे आपल्या ई फेरफार प्रकल्पाचे स्थलांतर ESDS SOFTWARE SOLUTIONS
PVT.LTD. या GCC CLOUD वर स्थलांतर सुरु केले असून आज अखेर खालील ९ जिल्हे CLOUD वर स्थलांतरीत झाले आहेत .
1. वाशीम SDC DATA CENTRE - 15.3.2019
2. कोल्हापूर - BSNL CLOUD DATA CENTRE - 22.3.2019
3. सांगली - BSNL CLOUD DATA CENTRE - 24.3.2019
4. सातारा BSNL CLOUD DATA CENTRE - 27.3.2019
5. सोलापूर - BSNL CLOUD DATA CENTRE - 27.3.2019
6. नाशिक - BSNL CLOUD DATA CENTRE - 29.3.2019
7. ठाणे - BSNL CLOUD DATA CENTRE - 29.3.2019
8. जळगाव - SDC DATA CENTRE - 30 .3.2019 आणी
9. चंद्रपूर BSNL CLOUD DATA CENTRE - 4.4..2019
खर तर आपल्याला सर्व जिल्ह्यांचे क्लावूड वर स्थलांतर मार्च २०१९ अखेर करायचे होते तथापि क्लावूड डेटा सेंटर वर जाण्यापूर्वी ई फेरफार प्रकल्पाचे कामकाज खालील प्रमाणे चालू होते .
स्टेट डेटा सेंटर (SDC) -१९ जिल्हे
BSNL CLOUD डेटा सेंटर - ८ जिल्हे
न्याशनल डेटा सेंटर (NDC) - ६ जिल्हे
लोकल सर्वर ( जिल्हाधिकारी कार्यालय ) - २ जिल्हे
अशा वेगवेगळ्या डेटा सेंटर वरील कामकाज अत्यंत अडचणीचे ठरत होते . कोणतीही नवीन सुविधा देणे , MIS काढणे , राज्यास्थरावरील माहिती संकलित करणे अत्यंत अडचणीचे ठरत होते .
क्लाऊड वर गेल्या नंतर कामकाज सुरळीत होईल व सर्वर स्पीड देखील चांगले मिळेल अशी अपेक्षा सर्व तलाठी , मंडळ अधिकारी यांचे प्रमाणे आमची पण अपेक्षा होती . फक्त वाशीम जिल्हा असताना तसे दिसत देखील होते मात्र त्यानंतर अनेक जिल्हे स्थलांतरित केल्या नंतर अनेक अडचणी दिसून आल्या .
सर्व वापरकर्ते यांचे ई मेल आय डी व मोबाईल नंबर सह सर्व माहिती संकलित करून प्रत्येकासाठी पासवर्ड तयार करून त्यांना कळविणे , DOWNTIME घेवून डेटा स्थलांतराची कार्यवाही करणे , पुन्हा क्लावूड वर डेटा पुनास्थापित करून कार्यान्वित करणे जिल्ह्यातील मास्टर ट्रेनर्स ला क्लाऊड वर लॉगीन करून दाखविणे अशा अनेक बाबींसाठी तलाठी , मंडळ अधिकारी , डी डी ई , NIC, CLOUD DATA CENTRE यांचा समन्वय करणे हे अत्यंत जिकीरीचे काम ठरत होते . तरीही सर्वांनी सहकार्याची भूमिका घेतल्याने हे शक्य झाले .
स्थलांतरीत केल्या नंतर , लॉगीन न होणे , OTP न येणे , ई मेल आय डी व मोबाइल नंबर चुकीचे असणे , BAD CAPCHYA, BAD CREDENTIALS, ७/१२ न दिसणे, फेरफार न घेता येणे , मंजूर न करता येणे , पूर्वावलोकन न दिसणे इत्यादी असंख्य अडचणींचा पावूस पडला . त्यात मार्च एंड असल्याने सोसायटी पिक कर्जासाठी अनेक खातेदारांनी संगणकीकृत ७/१२ न मिळाल्याने खातेदारांचा तलाठ्यांबरोबर रोष वाढणे अश्या घटना घडतच होत्या तथापि त्या साठी तलाठी , मंडळ अधिकारी , डी बी ए , NIC व CLOUD TEAM सोबत अखंड समन्वय करून अनेक पर्याय वापरून पहिले व त्यातील चांगला पर्याय निवडण्यासाठी अनेक प्रयोग करणेत आले , URL / SITE मध्ये ऐनवेळी बदल करून जे चांगले चाले ते निवडून कायम करणेत आले त्यामुळे आज दि ५.४.२०१९ दुपारी २.०० पासून खऱ्या अर्थाने चांगले काम होवू लागले . त्यात माझी सातारा येथे झालेली बदली व त्यामुळे काही वेळा सातारा येथून समन्वय करावा लागत होता त्यामुळे आणखी अडचणीत वाढ होत होती परंतु आपल्या सर्वांच्या सहकार्याने गेल्या १२ दिवसात ९ जिल्हे क्लावूड वर स्थलांतरीत होवून काम सुरु करू शकले आहेत .
असे असतानाही या जिल्ह्यात या वेळात १ लाखां पेक्षा ७/१२ ८ अ आणि फेरफार नकलांचे वितरण करणेत आले व खालील प्रमाणे सुमारे २० हजार फेरफार घेनेत आले / प्रमाणित करणेत आहे . हे समाधानाची बाब आहे .
Mutation Entries And Certification Done after Migration to ESDS Cloud
जिल्हा तालुका घेतलेले फेरफार संख्या प्रमाणित फेरफार संख्या एकूण फेरफार संख्या
सांगली आटपाडी 3 0 3
जत 81 60 141
कडेगाव 54 62 116
कवठे महांकाळ 22 32 54
खानापूर 19 23 42
मिरज 168 50 218
Palus 87 25 112
mhrorsan_shi 26 1 27
Tasgaon 20 8 28
Walwa 234 143 377
Total 714 404 1118
सातारा Javalwadi 18 13 31
Karad 91 42 133
Kahnvadi 131 50 181
mhrorsat_kht 130 60 190
Koregaon 97 53 150
Mhalunge 2 10 12
Mankarnwadi 104 41 145
Patan 83 10 93
mhrorsat_pha 48 100 148
Satara 136 155 291
Wai 119 121 240
Total 941 642 1583
Solapur mhrorsol_akk 25 77 102
Barshi 124 161 285
Karmala 26 6 32
Madha 64 163 227
mhrorsol_mal 95 216 311
mhrorsol_man 68 68 136
Mohol 64 12 76
mhrorsol_nor 37 71 108
mhrorsol_pan 51 79 130
Sangola 11 45 56
mhrorsol_sou 20 58 78
Total 560 879 1439
Kolhapur Ajara 43 40 83
mhrorkol_bhu 339 204 543
mhrorkol_cha 63 51 114
Gadhinglaj 144 82 226
Gagan Bawda 92 26 118
Hatkanagale 375 113 488
Kagal 280 195 475
Karvir 464 427 891
mhrorkol_pan 233 131 364
Radhanagari 886 60 946
mhrorkol_sha 104 74 178
mhrorkol_shi 344 278 622
Total 2985 1437 4422
Nashik mhrornas_bag 33 14 47
mhrornas_cha 89 82 171
mhrornas_dev 45 64 109
Dindori 70 121 191
Igatpuri 36 40 76
mhrornas_kal 33 0 33
mhrornas_mal 170 171 341
mhrornas_nan 79 112 191
Nashik 2 0 2
Niphad 62 97 159
Peth 3 1 4
Sinnar 28 43 71
Surgana 3 17 20
mhrornas_tri 12 4 16
mhrornas_yev 69 46 115
Total 461 491 952
Washim mhrorwas_kar 320 338 658
mhrorwas_mal 163 281 444
Manoli 70 107 177
mhrorwas_mng 234 114 348
Risod 191 103 294
Washim 233 285 518
Total 1753 1769 3522
Thane mhrortha_amb 20 62 82
mhrortha_bhi 58 119 177
mhrortha_kal 39 32 71
Murbad 13 11 24
Shahapur 56 52 108
Thane 21 27 48
Ulhasnagar 0 0 0
Total 2193 2357 4550
Jalgaon mhrorjag_ama 36 124 160
mhrorjag_bha 58 90 148
Bhusaval 49 62 111
Bodwad 37 21 58
Chalisgaon 208 265 473
Chopda 114 210 324
Dhanora 48 52 100
Erandol 50 60 110
Jalgaon 205 198 403
Jamner 119 88 207
Muktainagar 43 35 78
Pachora 186 56 242
Parola 68 63 131
Raver 102 125 227
Yaval 84 207 291
Total 1019 1094 2113
Total 19699
अशी सर्व अडथल्यांची शर्यत पार करून आपण आत्ता येथपर्यंत आलो आहोत . सर्व अडथळे दूर करून येत्या मराठी नव वर्षात सुलभरीत्या व गतीन काम करू शकू असा मला विश्वास आहे . आज दु २.३० पासून व्यवस्थित काम सुरु झाले आहे .
मराठी नव वर्षाच्या हार्दिक सुभेच्छा .
आपला
रामदास जगताप
दि ५.४.२०१९

Comments