रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

सन २०१८-१९ ची डेटा कार्ड ची रक्कम जिल्हाधिकारी यांचे खात्यावर वर्ग

 सर्व डी डी ई यांना नमस्कार,

                      काल दि ९.४.२०१९ रोजी आपल्या जिल्ह्याची तलाठी व मंडळ अधिकारी यांना सन २०१८-१९ ची वितरीत करावयाची डेटा कार्ड ची रक्कम ( एकूण रक्कम रुपये १२.७८ कोटी ) जिल्ह्याच्या खात्यावर RTGS द्वारे वर्ग केली आहे . कृपया रक्कम प्राप्त झाल्याची खात्री करून FEEDBACK द्यावा . 

 आपला
रामदास जगताप
 दि १०.४.२०१९

Comments

Archive

Contact Form

Send