रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

फेज २ झालेल्या जिल्ह्यांच्या तलाठी यांनी OCU_BACKLOG वापरण्या बाबत

नमस्कार मित्रांनो ,

1. गाव नमुना -१२ सहित फेज -2  चे काम पूर्ण झालेल्या जिल्ह्यासाठी 7/12 पहाणे शक्य आहे. 

2. सन 2016, 2017 आणि 2018 पर्यंत 3 वर्षांसाठी पीक पाहणी करणे शक्य आहे. हे ocu_backlog मॉड्यूलमध्ये करायचे आहे.

3. STEP 1:- OCU_BACKLOG -  समजा मला वर्ष 2017 साठी डेटा कॉपी करायचा आहे त्यासाठी  ocu_backlog मॉड्यूलमध्ये लॉगीन करावे व “ हंगामाची पिक पहाणी मागील वर्षांनुसार कार्यान्वयीत(कॉपी) करणे  ” या पर्यायाला क्लीक करावे. हंगाम निवडावा व "पिक पाहणी अद्यावत करण्याचे वर्ष" निवडून पिक पाहणी अद्यावत ज्या वर्षाने करावयाची आहे ते वर्ष निवडावे अहवाल पाहून "पिक पाहणी अद्यावत करा" यावर क्लीक करावे. 

4. STEP 2:- Login In OCU application.-  जर step-१ मध्ये ज्या वर्षाचे "पिक पाहणी अद्यावत करण्याचे वर्ष" दिसत नसल्यास तलाठी यांनी OCU लॉगिन करावे त्यामध्ये "गाव नमुना १२ भरणे" यावर क्लिक करून कोणताही एक सर्व्हे नंबर पिक पाहणी भरून साठवा करावी. 

5. STEP 3 :-  Login in OCU_BACKLOG application.    पुन्हा ocu_backlog मध्ये लॉगिन केल्यावर आपणास "पिक पाहणी अद्यावत करण्याचे वर्ष" २०१७ दिसेल याचाच अर्थ आपण सन २०१६ चे पीक पाहणी सन २०१७ मध्ये कॉपी करू शकतो.

अशा पद्धतीने सर्व वर्षासाठी पिक पाहणी कॉपी करू शकतो.  



Attachments area

Comments

Archive

Contact Form

Send